तळेरे येथे उद्या ‘गीत वीर विनायक’ कार्यक्रमाचे आयोजन
⚡कणकवली ता.१४-: देश परदेशात लोकप्रिय ठरलेला मुंबई येथील सतिश भिडे यांचा ‘गीत वीर विनायक’ कार्यक्रमाचे आयोजन तळेरे येथे विविध ठिकाणी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार 15 फेब्रुवारी रोजी तळेरे आणि खारेपाटण येथे सादर होणार आहे. 1982 पासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘गीत वीर विनायक’ हा…
