Headlines

सावंतवाडी नगरपालिका कर वाढीला स्थगिती द्या…

संजू परब;जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन… ⚡सावंतवाडी ता.२८-: नागरिकांना कोणतीही कल्पना न देता तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता सावंतवाडी पालिका प्रशासनाने वाढवलेली घरपट्टी व पाणीपट्टी अन्यकारक आहे. त्यामुळे या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशी मागणी भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे याबाबत त्यांनी आज जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांना निवेदन…

Read More

सरोगसी नियमन आणि सहाय्यक प्रजनन नियमन अंतर्गत नोंदणी बंधनकारक

शल्य चिकित्सक डॉ बी एस नागरगोजे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-: सरोगसी नियमन कायदा 2021 व सहायक प्रजनन नियमन कायद्यातर्गंत नवीन केंद्र धारकांनी तसेच ज्या केंद्रांची पूर्व नोंदणी पीसीपीएनडीटी कायद्यातर्गंत होती त्यांनी नॅशनल रजिस्ट्री पोर्टलवर https://registry.artsurrogacy.gov.in/ वर नोंदणी करणेबंधनकारक आहे त्यानुसार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस.नागरगोजे यांनी केले. गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र (लींग…

Read More

उड्डाणपुलासाठी जमीन मोजणी पूर्ण

बांदा/प्रतिनिधीबांदा येथील उड्डाणपूलासाठी आज दुपारपर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाने सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे आज हद्द कायम न करता यासाठी येत्या आठ दिवसात पुन्हा गाळेधारकांना नोटीसा बजावून हद्द कायम करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येईल असे भुकरमापक एस. आर. पार्टे यांनी सांगितले. त्यामुळे जोपर्यंत हद्द कायम होत नाही तोपर्यंत गाळेधारक संभ्रमावस्थेत आहेत.बांदा उड्डाणपूलासाठी १९९१ च्या संपादित…

Read More

त्रिंबक येथे किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम

तृणधान्य पाक कला स्पर्धेत स्नेहलता मेस्त्री प्रथम ⚡मालवण ता.२८-: त्रिंबक येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी मालवण व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व ग्राम पंचायत त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमीत्त तृणधान्य पाककला स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. सरपंच किशोर त्रिंबककर,…

Read More

मायेने शिकविण्याच्या कौशल्यामुळेच प्रज्ञा कांबळी विद्यार्थी प्रिय शिक्षिका बनल्या – विजय पाटकर

⚡मालवण ता.२८-: भंडारी प्राथमिक शाळेच्या सुरुवातीपासून श्रीमती प्रज्ञा कांबळी यांनी शाळेची धुरा समर्थपणे सांभाळली. प्रतिकूल परिस्थितीतही कांबळी यांनी ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू ठेवले. छोट्या मुलांना आपलेसे करून त्यांना मायेने शिकविण्याच्या कौशल्यामुळेच कांबळी या विद्यार्थिप्रिय शिक्षिका बनल्या, असे प्रतिपादन भंडारी एज्यूकेशन सोसायटी (मालवण)मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी श्रीमती कांबळी यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमात बोलताना केले. मालवण येथील…

Read More

3 मार्चला मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा मेळावा…

⚡मालवण ता.२८-: मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा मार्गदर्शन मेळावा शुक्रवार ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे. रोजगाराच्या दिशा, शैक्षणिक धोरणातील बदल, यांसह संघटन वाढीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. अशी माहिती भाजपा…

Read More

मराठी भाषा जतन केली तरच तिला अभिजात भाषा करण्याचा मार्ग सुकर बनेल…

साहित्यिका सौ. स्नेहल फणसळकर यांचे प्रतिपादन… मालवण दि प्रतिनिधीमातृभाषा ही आपल्या हृदयाच्या जवळ असते, म्हणूनच मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून आणि वाचनातून मराठी भाषा वाढवली गेली आणि मराठी भाषेचे आपण जतन केले तरच मराठी भाषेला अभिजात भाषा करण्याचा मार्ग सुकर बनेल असे प्रतिपादन कुडाळ माणगांव येथील साहित्यिका सौ. स्नेहल फणसळकर यांनी येथे…

Read More

मराठी भाषा जतन केली तरच तिला अभिजात भाषा करण्याचा मार्ग सुकर बनेल…

साहित्यिका सौ. स्नेहल फणसळकर यांचे प्रतिपादन… मालवण दि प्रतिनिधीमातृभाषा ही आपल्या हृदयाच्या जवळ असते, म्हणूनच मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून आणि वाचनातून मराठी भाषा वाढवली गेली आणि मराठी भाषेचे आपण जतन केले तरच मराठी भाषेला अभिजात भाषा करण्याचा मार्ग सुकर बनेल असे प्रतिपादन कुडाळ माणगांव येथील साहित्यिका सौ. स्नेहल फणसळकर यांनी येथे…

Read More

संतकालीन महिमा सांगणारे संत गोरा कुंभार नाटकाचे हसापूर येथे २ मार्चला आयोजन

सावंतवाडी ता.२८-: श्री सातेरी ब्राम्हणी देवीच्या १७ व्या वर्धापनदिन १ मार्च रोजी साजरा होत असून, यानिमित्त गुरुवार दिनांक २ मार्च रोजी रात्री १० वाजता संतकालीन संत गोरा कुंभार हे तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. हे नाटक श्री सातेरी क्रीडा मैदान हसापूर येथे होणार असून, रसिक प्रेक्षकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले…

Read More

निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्य;कै.उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्या वतीने आयोजन.. बांदा/प्रतिनिधीमराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवण, बी. एस. राणे, वाचनालयचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, संचालक बी. एस. मुळीक, ऐक्यावर्धक संघांचे संचालक रमाकांत राऊळ आदी मान्यवर…

Read More
You cannot copy content of this page