Headlines

आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात कार्यक्रम

⚡मालवण ता.२४-: शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण- कुडाळ चे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहरामध्ये दि. २६ मार्च रोजी सकाळी ११ वा. मालवण शहरातील वीज महावितरण मंडळाच्या वायरमन, लाईनमन यांचा सत्कार शिवसेना शाखा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता शिवसेना शाखा मालवण येथे आयोजित…

Read More

आनंदाचा शिधा होणार लवकरच वितरीत

बांदा विकास सोसायटी उपाध्यक्ष बाळू सावंत यांची माहिती बांदा/प्रतिनिधीराज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी जाहीर केलेला आनंदाचा शिधा सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गोदामातच अडकून राहिल्याने गुढीपाडव्याला वितरित करताना अडचणी निर्माण झाल्यात. येत्या काही दिवसातच याचे योग्य नियोजन करून हा आनंदाचा शिधा लवकरच वितरित करण्यात येईल असे आश्वासन बांदा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी पत्रकातून दिले आहे….

Read More

जिल्ह्यातील १९ गुणवंत विद्यार्थी गुजरात राज्याच्या अभ्यास दौऱ्यावर

जिल्हा परिषदेचा उपक्रम;प्रशासनाने दिल्या शूभेच्छा ⚡ओरोस ता.२४-: समग्र शिक्षा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या 6 वी ते 8 वी च्या वर्गातील शाळासिद्धीमध्ये गुणानुक्रमे प्रथम असलेल्या 19 शाळांमधील प्रथम आलेल्या 19 विद्यार्थ्यांची निवड करणेत आली आहे. हे विद्यार्थी आज गुजरात राज्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. २४ ते २९…

Read More

सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2022 चे 27 व 28 मार्चला कुडाळात आयोजन

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्ह्यात दि. 27व 28 मार्च या कालावधीमध्ये महालक्ष्मी हॉल गुलमोहर हॉटेल जवळ कुडाळ येथे दोन दिवसाचे सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. 27 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग, (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न नागरी…

Read More

निगुडेत मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

पारंपारिक वेशभूषा साकारून जागृत केली मराठी अस्मिता बांदा/प्रतिनिधीहिंदू नववर्षाचे म्हणजेच गुढीपाडव्याचे औचित्य साधत निगुडे गावात महिला लहान मुले यांनी पारंपारिक वेशभूषेत मराठी गाणी गात लेझीमच्या तालावर नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला हिंदूंच्या सणाची, मराठी नववर्षाचं स्वागत कसं करायचं या उद्देशाने सदर प्रभात गावात फेरी काढण्यात आली. सर्व महिलांनी नववारी साडी परिधान करत भगवे फेटे…

Read More

आंबोली कामतवाडी रस्त्याचा शुभारंभ

आंबोली ता.२४-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या आंबोली कामतवाडी रस्त्याचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलायावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी , सरपंच सावित्री पालयेकर ,विभाग प्रमुख विलास गावडे ,शाखाप्रमुख हेमंत नार्वेकर, माजी सरपंच जगन्नाथ गावडे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Read More

जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार कै. बी . बी. गायतोंडे यांचा २७ मार्च ला द्वितीय स्मृतिदिन

गोगटे वाळके महाविद्यालयात होणार पुतळ्याचे अनावरण बांदा/प्रतिनिधीजागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार, बांदा गावचे सुपुत्र, गोगटे वाळके महाविद्यालय आणि बी. एस. बांदेकर फाईन आर्ट्स महाविद्यालयाचे संस्थापक (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांचा द्वितीय स्मृतिदिन २७ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचे अनावरण गोगटे वाळके महाविद्यालयाच्या मुख्य आवारात केले जाणार आहे.डॉ. गायतोंडे यांनी परिश्रमपूर्वक…

Read More

बांदयात ३० मार्चला रामनवमी उत्सव

बांदा/प्रतिनिधीप्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम पंचायतन मंदिर, पानवळ-बांदा येथे दिनांक ३० मार्च रोजी “रामनवमी उत्सव” साजरा करण्यात येणार आहे.यादिवशी सकाळी ९ वाजता नित्यपूजन आणि अभिषेक, १० वाजता ह.भ. प. सदाशिव पाटील यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता श्री रामजन्म सोहळा, त्यानंतर महाप्रसाद, दुपारी २ ते ३ वाजता भक्ती संगीत प्रदीप चिटणीस (मुंबई ), दुपारी ३:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत…

Read More

प्राथमिक शिक्षक समिती दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा 26 रोजी होणार

कणकवली तालुका शाखेचा शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ⚡कणकवली ता.२४-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवलीचा दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा रविवार २६ मार्च २०२३ रोजी कणकवली तालुकाध्यक्षटोनी म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वा. शिवशक्ती मंगल कार्यालय, कणकवली येथे आयोजित केला आहे. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका सरचिटणीस महेंद्र पवार यांनी…

Read More

शेतकऱ्यांनो संघटित व्हा तुमचा काजू कवडीमोल दराने विकू नका …

बबन साळगावकर; काजू बागायतदारांना शासनाने योग्य हमीभाव मिळवून द्यावा… सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटितपणे एकत्र होत काजूचा दर पाडून खरेदी केला जात आहे, त्यामुळे येथील काजू बागचारांचे नुकसान होत असून शासनाने काजूला योग्य हमीभाव द्यावा अन्यथा काजू स्वतः खरेदी करावा अशी मागणी माझी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांनो संघटित व्हा तुमचा काजू कवडीमोल दराने…

Read More
You cannot copy content of this page