Headlines

गारबेज डेपोतील आग विझविण्यात हलगर्जीपणा…

दिव्यांग निधी वाटपावरून वाद चिघळला:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांसह साखळी उपोषण करण्याचा इशारा.. ⚡कणकवली ता.०१-: कणकवली नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केले असते, तर गारबेज डेपोला लागलेली आग वेळेत नियंत्रणात आणता आली असती, अशी टीका माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बंडू हर्णे यांनी केली. गारबेज डेपोची पाहणी केली असता अनेक यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून…

Read More

श्री सातेरी देवी पंचायतन देवतेचा १९ वा वर्धापन दिन ५ एप्रिल रोजी…

⚡दोडामार्ग ता.०१-: मौजे केंद्रे बुद्रुक पुनर्वसन (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे श्री सातेरी देवी पंचायतन देवतेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी गणपती स्मरण व पंचामृताभिषेकपूर्वक महापूजा, त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद होणार आहे.संध्याकाळी भजन व पावणी कार्यक्रमानंतर रात्री ‘सुवर्ण सुंदरी’ हे काल्पनिक…

Read More

इन्सुली येथे गुरुवारी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन…

⚡बांदा ता.०१-: इन्सुली येथील नाटेकर कुटुंबीयांच्या वतीने प. पू. आई नाटेकर यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार, दिनांक २ एप्रिल रोजी पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुण्यतिथी सोहळा इन्सुली दत्त मंदिर समोर उत्साहात व भक्तीभावात साजरा होणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता मारुती जन्म सोहळा, सकाळी ७.३० वाजता मारुती चरणी अभिषेक, सकाळी ८.३० वाजता…

Read More

भालावल ग्रामपंचायतच्या वतीने फुलविली समूह शेती…

भालावल ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.३१-: भालावल ग्रामपंचायत वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतन राज अभियान अंतर्गत “समूह शेती” कार्यक्रम हाती घेतला असून ,याचाच एक भाग म्हणून गावात नाचणी पीक लागवड सामूहिकरीत्या केली आहे.भालावल ग्रामपंचायतीने विशेष योजना लाभार्थी यांना अनुदानित केलेले आहे. या योजनेचा उद्देश सुधारित बियाणे उपलब्ध करून यातूनच पुढील वर्षी उर्वरित शेतकऱ्यांना बियाणे खास भेट…

Read More

पराड शाळा हे एक सर्वोत्तम संस्कार केंद्र…

दत्ता सामंत:पराड येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सव समारंभ कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.३१-:शाळा हे एक सर्वोत्तम संस्कार केंद्र आहे. देशाची भावी पिढीला, म्हणजेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक परिपक्वते प्रमाणे, संस्कारक्षम करण्याचे काम शाळा करत असते. अशा कौतुकास्पद शाळेचा अभिमान प्रत्येक आजी माजी विद्यार्थी व शिक्षकांबरोबर ग्रामंस्थांना असतो. असाच अभिमान, आज पराड गावात सर्वत्र फुलला आहे. याचा…

Read More

खासदार राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीला सुवर्ण मुकुट अर्पण…

⚡मालवण ता.३१-:मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरचा ७१ वा वर्धापन दिन आणि मुर्ती पुनः प्रतिष्ठापना चौथा वर्धापन दिन सोहळा विविध उपक्रमानी मोठया उत्साहात साजरा होत असतानाच खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनमाजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वतीने नव्या झळाळीसह देण्यात आलेला सुवर्ण मुकुट मंगळवार 31 मार्च रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते श्रीकृष्ण…

Read More

हडी येथे हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रम…

⚡मालवण ता.३१-:मालवण तालुक्यातील हडी कोथेवाडी मधलीवाडी येथील श्री देव मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त बुधवार १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता श्री देव मारुती नाट्यमंडळ, हडी – कोथेवाडी यांच्यावतीने ‘नाना फाटले…’ हे दोन अंकी धमाल विनोदी नाटक सादर करण्यात येणार आहे. कै. सत्यवान शेडगे प्रस्तुत…

Read More

कोळंब येथे नाटेकर आजींचा तपपूर्ती सोहळा

मालवण ता.३१-:कोळंब येथील श्री संत नाटेकर आजींचा ३१ वा तपपूर्ती सोहळा गुरुवार दि. २ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा. दुग्धाभिषेक व लघुरुद्र, १०.३० वा. गायन, दुपारी १२ वा. आरती, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री नामदेव महाराज भक्त मंडळ…

Read More

अॅड. समृध्दी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती…!

⚡मालवण ता.३१-:मालवण तालुक्यातील वायंगणी गावच्या विद्यमान उपसरपंच अॅड. समृध्दी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल महिला मोर्चा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. समृद्धी आसोलकर यांना भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर यांच्याकडून भाजप मालवण तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. या निवडी बद्दल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मालवण…

Read More

सावंतवाडी येथील श्री दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात ‘हनुमान जन्मोत्सव’ सोहळ्याचे आयोजन…

⚡​सावंतवाडी ता.३१-:सावंतवाडी येथील उभाबाजार स्थित श्री दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘श्री हनुमान जन्मोत्सव’ सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ३१ मार्च ते शनिवार, ४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, उभाबाजार हनुमान मित्रमंडळाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.​कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:​गुरुवार, २ एप्रिल (मुख्य…

Read More
You cannot copy content of this page