यापुढे वीर सावरकर यांचा अनुयायी म्हणून काम करणार
आ.नितेश राणे;कणकवलीत वीर सावरकर गौरव यात्रेला गर्दी; सावरकर यांचा आदर्श आम्ही विसरु शकणार नाही ⚡कणकवली ता.०५-: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर बोलणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करण्यापूर्वी त्यांच्या आजीने काय सांगितले होते ते प्रथम पाहावे. माझे यापूर्वी वीर सावरकर यांच्याबाबत काही गैरसमज होते,तसे ट्विट मिळतील.काही विरोधक त्याची चर्चा करत आहेत. पण मला…
