राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्गात
⚡सावंतवाडी ता.०६-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.
⚡सावंतवाडी ता.०६-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.
लक्ष वेधूनही अस्वच्छ्तेकडे करत आहेत दुर्लक्ष;माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा आरोप मालवण, दि प्रतिनिधीमालवण शहरातील अस्वच्छतेबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणूनही ते याप्रश्नी उदासीन आहेत. फक्त शासनाकडून स्वच्छतेबाबत येणारे फॉर्म भरून काही इव्हेंटचे फोटो अपलोड करून फक्त काम सुरू असल्याचे भासवण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे मालवणच्या जनतेपेक्षा मुख्याधिकाऱ्यांनाच स्वच्छतेची शपथ घेण्याची गरज असल्याची टीका…
प्रेरणोत्सव समिती आयोजित कार्यक्रमाला शिवप्रेमी, पर्यटकांची मोठी गर्दी मालवण (प्रतिनिधी) “जय भवानी… जय शिवाजी…. छत्रपती शिवाजी महाराज कि जय… हर हर महादेव” अशा घोषणा देत आणि मोरयाचा धोंड्याचे तसेच शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून आज मालवणात ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणात्सव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमास…
⚡सावंतवाडी ता.०६-:विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग व भारतीय जनता पार्टी हुमरस आयोजित हुमरस महोत्सव २०२३ यावेळी विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष व भाजपचे युवा नेते विशाल परब यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी उपस्थित हुमरस सरपंच सीताराम तेली व उपसरपंच सोनू मेस्त्री इ उपस्थित होते.
⚡कणकवली ता.०६-: भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिन निमित्त आम. नितेश राणे यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ध्वज फडकवून भारतमाता प्रतिमा, पंडित दीनदयाल उपाध्याय व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व भाजपा स्थापना दिवस साजरा केला.त्याच प्रमाणे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत तळेरेयेथे मुख्य चौकात भाजपचा पक्ष ध्वज फडकवण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष कानडे, माजी सभापती…
आम. नितेश राणे ;कणकवली एसटी बसस्थानक बीओटी तत्त्वावर बांधणार; बसस्थानकाची केली पाहणी ⚡कणकवली ता.०६-: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली एसटी बस स्थानक बीओटी तत्त्वावर विकसित करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे हे एसटीचे बस स्थानक सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असे उभे केले जाणार आहे.अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग…
बांद्यातील प्रकार; उपयोजना करा ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांची मागणी… बांदा/प्रतिनिधीतिलारीच्या बांदा शाखा कालव्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने ठिकठिकाणी निकृष्ट कामामुळे कालव्याचे पाणी लगतच्या घरांमध्ये शिरले आहे. बांद्यात याचे प्रमाण मोठे असून मलनिसारण टाक्यामध्ये पाणी शिरल्याने आरोग्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याची तात्काळ दखल घेत कालवा विभागाने त्यावर योग्य ती…
⚡कणकवली ता.०६-: डी एड बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीने डी. एड. बेरोजगार तरुण -तरुणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यासाठी बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मुख्याध्यापक संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे या प्रमुख मागणी बरोबर तात्काळ शिक्षक भरती…
⚡देवगड ता.०६-: मालवणी नटसम्राट कै. मच्छिंद्र कांबळी यांच्या ४ एप्रिल वाढदिवसानिमित्त सर्वत्र मालवणी बोलीभाषा दिन साजरा केला जातो. यावर्षी मालवणी बोलीभाषा दिनाचे अवचित्य साधून इंस्टाग्राम वरील रिल्स मालवणी या कुडाळ मधील ग्रुप ने ‘सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो’ या धर्तीवर मालवणी भाषेचा निरनिराळ्या क्षेत्रात प्रचार करत असलेल्या व्यक्तींसाठी मालवणी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.या पुरस्कार…
⚡वेंगुर्ला ता.०६-: कलर्स मराठी चॅनलवरील ‘भाग्य दिले तू मला‘ या मालिकेतील ‘तात्यांच्या‘ उत्कृष्ट भुमिकेसाठी वेंगुल्याचे सुपूत्र अमोल उर्फ अतुल महाजन यांना अॅवॉर्ड मिळाला आहे. त्याबद्दल वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ‘कैरी‘ चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच उभादांडा-वरचेमाडवाडी येथे घेण्यात आले. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते अमोल महाजन वेंगुर्ला या आपल्या…