मालवणात मनविसेच्या पहिल्या महाविद्यालयीन युनिटचा शुभारंभ
⚡मालवण ता.०७-: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मालवणातील पहिल्या महाविद्यालयीन युनिटचा शुभारंभ शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे मनसे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी युनिट अध्यक्ष पदी यतीन माजगावकर व कुमारी मिताली बांबार्डेकर यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली…
