Headlines

हडी येथे २ व ३ रोजी मूळपुरुष मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा

⚡मालवण ता.१९-: हडी येथील मेतर, लोणे, मेथर व कालमेथर कुटुंबियांच्या मूळपुरुष मंदिर आणि पाषाणमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोहळा दि. २ व ३ मे रोजी होणार आहे. यनिमित्त २ रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, पाषाण मूर्तीचे कालिकामाता मंदिरापासून ते मूळपुरुष मंदिरापर्यंत मिरवणुकीने आगमन, दुपारी पाषाण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, ३ मे रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, भजन व दुपारी महाप्रसाद होणार…

Read More

देवबाग येथे २२ पासून ध्यानयोग व्हिडीओ शिबीर

⚡मालवण ता.१९-: श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनतर्फे दि. २२ ते २९ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत देवबाग येथील विठ्ठल मंदिरा नजीक तोरसकर आणि गोसावी परिवार येथे हिमालयीन समर्पण ध्यानयोग व्हिडीओ शिबीर आयोजित करण्यात आले आहे. समर्पण ध्यानयोगाचे प्रणेते सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी यांनी ध्यानयोगावर जी प्रवचने केली ती या शिबिरात व्हिडीओद्वारे प्रसारित…

Read More

देवबाग पंढरीनाथ देवालयात २२ पासून कार्यक्रम

⚡मालवण ता.१९-: श्री देव पंढरीनाथ ग्रामस्थ मंडळ, देवबाग यांच्यावतीने श्री देव पंढरीनाथ देवालय येथे दि. २२ ते २८ एप्रिल या कालावधीत श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी भागवत संहिता पारायण व सायंकाळी प्रवचन (निरुपण) व त्या अनुषंगाने पूर्वांग, उत्तरांग, होम, हवन आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. या भागवत…

Read More

नादुरुस्त रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करावीत

भाजप माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.१९-: शहरांमध्ये गेले काही दिवस सर्व मुख्य रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता या रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्रस्त झालेली आहे. शहरातील काही रस्त्यांकरिता निधी मंजूर झालेला आहे परंतु अद्यापही रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असून त्यामुळे तात्काळ रस्ता…

Read More

सावंतवाडी पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी…

स्पार्क मेडिकल फाउंडेशन पुढाकार; पोलिसांसह कुंटूबियांनी घेतला लाभ.. ⚡सावंतवाडी ता.१९-: स्पार्क मेडिकल फाउंडेशन व एनजीओ द्वारा सावंतवाडी पोलीस ठाणे येथे पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांची निशुल्क वैद्यकीय तपासणी करण्यात या शिबीराचा तब्बल तीस ते पस्तीस पोलीस बांधव व कुटुंबीयांनी लाभ घेतला.या शिबिरात डॉ.आव्हाड,डॉ.बर्गे व त्यांच्या सहकार्याने सेवा दिली. या आरोग्य तपासणीमध्ये नाडे परीक्षण प्रकृती परीक्षण ब्लड…

Read More

कालावल खाडीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणी बंदर विभागाची धडक कारवाई

⚡मालवण ता.१८-: कालावल खाडीपात्रात काही ठिकाणी वाळू उत्खनन परवाना क्षेत्राबाहेर बेकायदेशीर वाळू उत्खनन होत असल्याने खाडी परिसरातील बेटांना धोका पोहोचत असल्याचा आरोप खोत जुवा बेटावरील ग्रामस्थांनी केल्यानंतर आज मालवण बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत कालावल खाडीपात्रात धडक कारवाई मोहीम राबवली. या मोहिमेत परवाना क्षेत्राबाहेरच्या परिसरात आठ होड्या सापडून आल्याने या आठही होड्या खाडी किनाऱ्यावर आणण्यात येऊन…

Read More

भाजपाच्या “महाविजय अभियाना”ची उद्या गांधी चौकात सभेने सांगता…

जय्यत तयारी ; कार्यकर्त्यानीउपस्थित राहण्याचे तेली याचे आवाहन.. ⚡सावंतवाडी,ता.१८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या भाजपच्या महाविजय अभियानाचा समारोप उद्या सायंकाळी ६ वा. गांधी चौक सावंतवाडी येथे होत आहे. त्याची जय्यत तयारी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे भव्य दिव्य अशी ही सभा होणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री…

Read More

भाजपाच्या “महाविजय अभियाना”ची उद्या गांधी चौकात सभेने सांगता…

जय्यत तयारी ; कार्यकर्त्यानीउपस्थित राहण्याचे तेली याचे आवाहन.. ⚡सावंतवाडी,ता.१८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या भाजपच्या महाविजय अभियानाचा समारोप उद्या सायंकाळी ६ वा. गांधी चौक सावंतवाडी येथे होत आहे. त्याची जय्यत तयारी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे भव्य दिव्य अशी ही सभा होणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री…

Read More

संकटावर मात करण्यासाठी ईश्वरी साधना व भक्ती करणे ही काळाची गरज…

मुख्यमंत्री प्रमोद सावंत; किर्तन महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद ⚡बांदा ता.१६-: कीर्तन हा ईश्वरी भक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी ईश्वरी साधना व भक्ती करणे ही काळाची गरज आहे. कीर्तनाच्या रूपातून ज्ञान देण्याचे कार्य हा कीर्तनकार करत असतो. कीर्तन महोत्सवाची कला ही लुप्त होण्याच्या मार्गावर असताना युवा पिढी ही कला व संस्कृती जोपसण्यासाठी कार्यरत आहे…

Read More

मालवणात ३० एप्रिलला लोकअदालत

⚡मालवण ता.१८-: मुंबई उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि. ३० एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता मालवण येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले आहे. या लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणी तसेच बँका, बीएसएनएल, महावितरण कंपनी, ग्रामपंचायतकडील वाद पूर्व जास्तीत जास्त…

Read More
You cannot copy content of this page