देवगडच्या युवकाला ऑनलाइन सव्वा लाखाला गंडवले
देवगडअनोळखी व्यक्तीने स्कुटी विक्री करण्याच्या बहाण्याने रक्कम १,२०,०४०/- रुपये (अक्षरी-एक लाख वीस हजार चाळीस रुपये) एवढ्या रकमेची मोबाईल मधील गुगल पे व फोन पे या ऍप्स द्वारे पाठविण्यास सांगून फसवणूक केली अशी फिर्याद सुमित गणपत जुवाटकर (३३) रा देवगड यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे..ही घटना १० फेब्रु २०२३ रोजी रात्री १० ते दिनांक ११फेब्रु…
