⚡मालवण ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या सदस्यपदी मालवण तालुका वकील संघटनेची प्रतिनिधी म्हणून ॲड. अमृता मोंडकर उर्फ लता कुबल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मालवण वकील संघटनेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी तालुका वकील संघटना अध्यक्ष ॲड. सतिशकुमार धामापूरकर, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद सुकाळी, सचिव ॲड. अक्षय सामंत, खजिनदार ॲड. कन्हैया निवतकर, ॲड. गिरीश गिरकर, ऍड दिलीप ठाकूर , ॲड. समीर गवाणकर, ॲड. माधवी बांदेकर, ॲड. उल्हास कुलकर्णी, ॲड. हेमेन्द्र गोवेकर, ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अंबरीश गावडे, ॲड. सुदर्शन गिरसागर, ॲड. लता कुबल, ॲड. रश्मी मोंडकर, ॲड. सुमित जाधव, ॲड. ऋषी देसाई, ॲड. स्वरूप पई, ॲड. रोहित गरगटे, ॲड. अक्षया वराडकर, ॲड. अविनाश पाटकर, ॲड. अमेय कुलकर्णी, ॲड. हर्षद तरवडकर, ॲड. चैताली मुणगेकर, ॲड. समृद्धी आसोलकर, ॲड. अक्षय पवार, ॲड. शिल्पा टिळक, ॲड. प्रदीप मिठबावकर, ॲड. सूर्यमाला कांबळे, ॲड. पुजा शेडगे, ॲड. ओंकार केणी आदी मालवण तालुका वकील संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
