Headlines

शाहू महाराजांचे विचार अमलात आणणे हीच त्यांच्यासाठी आदरांजली

नट वाचनालय उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांचे प्रतिपादन बांदा/प्रतिनिधीराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जनतेविषयी विशेष कळवळा होता. त्यांनी शेतकऱ्यांसाठी व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना अमलात आणल्या. म्हणूनच त्यांना लोकराजा म्हणून मान्यता होती. त्यांच्या विचारांना आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेलं असे प्रतिपादन नट वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी येथे केले.येथील नट वाचनालयात छत्रपती शाहू महाराज…

Read More

बांदा केंद्र शाळेत वर्षभर नियमित उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

⚡बांदा ता.०७-: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून गुणवत्ता विकास घडवून आणणाऱ्या जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत वर्षभर नियमितपणे १००% उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. बांदा केंद्र शाळा ही जिल्ह्यातील सर्वात पटसंख्या असलेली शाळा असून या शाळेची पटसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे .या शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात. सन २०२२-२३या शैक्षणिक…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माझ्यात वाद लावण्याचा तेलींचा प्रयत्न…

मंत्री दिपक केसरकर यांचा आरोप; तिसऱ्यांदा आमदारकीसाठी प्रयत्न मात्र हॅट्रिक नक्कीच करू ⚡सावंतवाडी ता.०७-: जिल्हा परिषद अध्यक्ष होऊनही स्वतःच्या जिल्हापरिषद मतदार एकदा आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघात दोनदा पराभूत झालेले राजन तेलींना पुन्हा येथे आमदारकी लढवायची आहे आणि त्यामुळेच याठिकाणी भाजपा शिवसेना युतीत वाद लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी आज…

Read More

सावंतवाडी पालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये बुडून युवकाचा मृत्यू..

⚡सावंतवाडी ता.०७-: जिमखाना मैदान येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून ग्लेन जॉन डिसोझा, वय. १९ रा. चराठा सावंतवाडी येथिल युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्विमींग करत असताना पाण्यात उडी घेतल्यानंतर तो वर आला नाही.यावेळी येथे उपस्थित ट्रेंनरनी त्याला लागलीच बाहेर काढलं. परंतु, तो प्रतिसाद देत नसल्यानं त्याला रूग्णालयात हलवले. मात्र, यानंतर काही वेळानं त्याला मृत घोषित करण्यात आले….

Read More

दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

⚡मालवण ता.०७-: मालवण येथील जि. प. शाळा दांडी या प्रशालेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा २०२३ संपन्न झाला. मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा सहभाग वाढावा, गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे, ५ ते ७ या वयोगटातील जी मुले या वर्षी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत त्यांना अंक ओळख, अक्षर ओळख, सोप्या शब्दांचे वाचन, पूर्ण वाक्यात बोलता यावे,जेणेकरून पुढे जाऊन…

Read More

बांदा केंद्र शाळेत लोकराजा शाहू महाराजांना वंदन

⚡बांदा ता.०७-: सामाजिक समतेचा आग्रह धरत आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या उद्धारासाठी देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या १०१व्या पुण्यतिथी शनिवारी बांदा केंद्र शाळेत अभिवादन करण्यात आले. १००सेकंद नि:शब्द राहत विद्यार्थी, शिक्षक व पालकांनीमानवंदना देत लोकराजाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाला गतवर्षी ६मेला सुरुवात झाली होती.शनिवारी या स्मृती शताब्दी वर्षाचा समारोप झाला. यावेळी…

Read More

पाडलोसमध्ये शॉर्टसर्किटमुळे काजुबाग जळाली

तीन ते चार लाखांचे नुकसान : आगीच्या ज्वालानी शेतकरी अस्वस्थ ⚡बांदा ता.०७-: पाडलोस केणीवाडा येथे रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आंबा काजू बागायतीस आग लागली. यात पाच शेतकऱ्यांचे सुमारे तीन एकरावर असलेली 400 ते 500 काजू, आंबा कलमे, बांबूची झाडे असे मिळून तीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला. रविवारी सुट्टीचा दिवस…

Read More

चोरट्या वाळू वाहतुकीला दोडामार्ग पोलिसांचा दणका

डंपरसह ३६ लाखाचा मुद्देमाल जप्त;वाळू माफियांचे धाबे दणाणले… ⚡दोडामार्ग ता.०७-: वाळू वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना दोडामार्ग पोलीसांनी शनिवारी चांगलाच दणका दिला.येथील बाजारपेठेतून वाहतूक करणाऱ्या एकूण चार डंपर वर कारवाई करत ते जप्त केले.बऱ्याच दिवसांनंतर महसूल विभागाचे काम पोलीसांनी चोख बाजावल्याने नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत असून वाळू माफियांचे धाबे मात्र…

Read More

राजकारणातही “मैत्री” जपणारा युवा कार्यकर्ता…

भाजपा किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत; “ग्लोबल महाराष्ट्र” कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा….!!! ⚡सावंतवाडी ता.०७-: शिवसेना शाखाप्रमुख ते भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस असा राजकीय प्रवास करतांना राजकारणातही मैत्री जपत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा भाजपाचा युवा कार्यकर्ता म्हणजे माजगाव येथील अजय सावंत होय. तालुक्यासह गावात राजकारण करतांना सर्वाशी मैत्रीपुर्ण जोडलेले संबधच त्याला गावच्या ग्रामपंचायतीवर गेली…

Read More

कर्नाटक येथील तरुण आंबोली घाटात दरीत कोसळून ठार

⚡सावंतवाडी ता.०६-: कर्नाटक येथील पर्यटक आंबोली घाटात कोसळल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली कर्नाटक येथून पाच जण गोवा येथे फिरायला आले होते ते पुन्हा माघारी परतत असताना आंबोली घाटात थांबले होते या दरम्यान ही घटना घडली घटनास्थळी आंबोली पोलीस दाखल झाले असेल रेस्क्यू टिमच्या साह्याने मृतदेह जरीतून बाहेर काढण्यात आला आहे. सदरचा व्यक्तीला आंबोली…

Read More
You cannot copy content of this page