कर्नाटक येथील तरुण आंबोली घाटात दरीत कोसळून ठार

⚡सावंतवाडी ता.०६-: कर्नाटक येथील पर्यटक आंबोली घाटात कोसळल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली कर्नाटक येथून पाच जण गोवा येथे फिरायला आले होते ते पुन्हा माघारी परतत असताना आंबोली घाटात थांबले होते या दरम्यान ही घटना घडली घटनास्थळी आंबोली पोलीस दाखल झाले असेल रेस्क्यू टिमच्या साह्याने मृतदेह जरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

सदरचा व्यक्तीला आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर डॉ महेश जाधव यांनी मृत झाल्याचे सांगितले शवविच्छेदन या ठिकाणी करण्यात येणार आहे.

हवालदार दत्ता देसाई,दीपक शिंदे, राजेश नाईक यांनी पंचनामा केला

You cannot copy content of this page