धार्मिकवाद समाजात निर्माण करणाऱ्यांना वेसन घालणे आवश्यक…
बाबासाहेब नदाफ;अद्वैत फाऊंडेशन व राष्ट्र सेवादलातर्फे गोपूरी येथे शिबिर.. कणकवली ता.१४-: समाजात समता, बंधुता, स्वातंत्र्य निर्माण व्हावे याकरिता राष्ट्र सेवा दलामार्फत जनजागृती केली जात आहे.संविधानामुळे भारताची एकात्मता अबाधित आहे. समाजात असलेली विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याचे काम राष्ट्र सेवा दल करीत आहे.मात्र देशात धार्मिकवाद रुजविण्यासाठी काही मंडळी काम करीत आहेत .त्यामुळे हा धार्मिकवाद समाजात…
