पत्रकार सागर चव्हाण यांना राष्ट्रीय स्तरावरील भास्कर अॅवॉर्ड-2023 जाहीर…
⚡पणजी दि.२५-: महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या दि प्राईड ऑफ इंडिया ः भास्कर अॅवॉर्ड-2023 कोकणसाद LIVE चे संपादक सागर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. गोवा येथील टेक्नोक्रॅट व पर्यावरण लेखापरिक्षक जीवन जवारे, सांस्कृतिक क्षेत्रातील समाजसेवीका सौ.जयश्रीताई जाधव, गोवा येथील अमृतमहोत्सवी रियल ग्रुप ऑफ कंपनी, उत्तर प्रदेशचे खासदार संगमलाल गुप्ता, कोल्हापूर…
