अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देत आशिये गावातील महिलांचा सन्मान
⚡कणकवली ता.३१-: अहिल्यादेवी होळकर पुरस्कारमहिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आशिये ग्रामपंचायत मध्ये दोन महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ९ मे २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केले होते.त्यानुसार आशिये गावात बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ठ काम केल्याबद्दल निधी पुजारे, सावित्री ठाकर या दोन महिलांचा सन्मान सरपंच…
