शिवसेना शिंदे गटाने दिले छपराचे साहित्य
वादळी वाऱ्याने दोन वर्षापूर्वी रांगणा तुळसुली येथील मोहन तेंडुलकर यांचे झाले होते नुकसान कुडाळ ता.०९-: कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुली येथील मोहन विनायक तेंडुलकर यांच्या घराचे छप्पर दोन वर्षापूर्वी वादळी वाऱ्यामुळे उडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ते बेघर होऊन बाजूला असलेल्या भावाच्या घरी पडवीत राहून जीवन जगत होते. ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिवसेना…
