Headlines

पाळये ८२ वर्षीय महादेव दळवी बेपत्ता

आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन दोडामार्ग:पाळये येथील महादेव नारायण दळवी वय 82 वर्षे, हे 22 मे 23 रोजी पासून राहत्या घरातून नापता झालेले असून अद्यापही आढळून आलेले नाहीत. पोलीस नातेवाईक त्यांचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. ते त्याचे राहते घरातून दि. 22/5/2023 रोजी सकाळी 06.00 वाजता गावातील नाल्यावर टॉयलेटला गेले असता परत आलेले नाहीत….

Read More

भाजप नेते निलेश राणे यांचा शक्तीकेंद्र प्रमुखांच्या घरी ‘भेट’ संवाद

मोदी @9 अभियान अंतर्गत मालवणात शक्तिकेंद्र प्रमुख संपर्क अभियान ⚡मालवण ता.२९-: भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या प्रत्येक अभियानात मालवण कुडाळ मतदारसंघ अग्रस्थानी राहिला आहे. मोदी @ 9 अभियानातही त्याच तत्परतेने आपण सर्वांनी काम करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्ष कार्यकाळातील विविध योजना व विकासात्मक कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून संपर्क अभियान यशस्वीपणे राबवूया. असे…

Read More

सावळ्या विठ्ठला तुझे रूप डोळा साठवेन

नंदन उपरकरने साकारलेली विठुरायाची मूर्ती ठरतेय खास आकर्षण ⚡सावंतवाडी ता.२९-: येथील माठेवाडा परिसरात राहणारा युवा चित्रकार नंदन उपरकर यांने थर्माकोलच्या साह्याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री देव विठुरायाची मूर्ती साकारली आहे. त्याच्या या कलाकृतीच सर्वत्र कौतुक केले जात आहे. हुबेहूब व आकर्षक अशी विठ्ठलाची मुर्ती नंदननं साकारली आहे.

Read More

वेंगुर्ला ते कालवी बंदर आषाढी पायी वारी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला येथील बहुसंख्य विठ्ठल भक्तांनी वारकरी पेहरावात, खांद्यावर भगवी पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करीत कालवीबंदर विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत पायी दिडी काढण्यात आली. भर पावसातून आलेल्या या दिडीचे मंदिरातर्फे स्वागत करण्यात आले.

Read More

सौ. कल्पना चौगले सेट परीक्षेत उत्तीर्ण

⚡मालवण ता.२९-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे प्राध्यापक श्री. एच. एम. चौगले यांच्या सुविद्य पत्नी सौ. कल्पना हंबीरराव चौगले या पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात येणारी (महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा) सेट परीक्षा अर्थशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाल्या. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून सेट सारखी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याचबरबरीने मागे झालेल्या…

Read More

अश्लिल फोटो इन्स्टाग्रामवर प्रसारीत केल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

⚡मालवण ता.२९-:युवतीचा अश्लिल फोटो बनवून त्याची इन्स्टाग्रामवर स्टोरी प्रसारीत करून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तुकाराम भिमराव सुर्यवंशी (वय २२, रा.धावडेवस्ती, भोसरी पुणे) याची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा सह दिवाणी न्यायाधीश यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सूर्यवंशी याच्या वतीने अॅड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले.

Read More

वराडकर हायस्कूल कट्टा येथे आषाढी एकादशी निमित्त चित्र प्रदर्शनाचे आयोजन…

⚡मालवण ता.२९-: आषाढी एकादशी निमित्त वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे” रंगी रंगला श्रीरंग “या वारी संदर्भातील चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अक्षर वारी, वारकऱ्यांची विविध पोट्रेट्स, वेगवेगळ्या माध्यमातून पांडुरंगाची. काढलेली चित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली. या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थी सहभागी झाले.या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री समीर चांदरकर…

Read More

तुळशीच्या पानावर रांगोळीतून साकारले विठ्ठलाचे रूप

⚡मालवण ता.२९-: मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधील इयत्ता दहावीत शिकणारा कु. पार्थ साईनाथ मेस्त्री याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने ३ × १.५ सेंटीमीटर आकाराच्या तुळशीच्या पानावर श्री देव विठ्ठलाची सुंदर आकर्षक रांगोळी साकारली आहे. अवघ्या १८ मिनिटात साकारलेली ही रांगोळी सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. भंडारी हायस्कुलचा विद्यार्थी पार्थ मेस्त्री हा उत्तम चित्रकार व रांगोळीकार असून…

Read More

फणसात सापडला मोदकासारखा गरा

⚡मालवण ता.२९-: मालवण वायरी येथील आर. जी. चव्हाण हॉल जवळ राहणारे संजय करलकर यांनी बाजारातून आणलेल्या फणसातील एका गऱ्याला चक्क मोदकाचा आकार दिसून आला. आषाढी एकादशी दिवशी हा मोदका सारखा गरा सापडल्याने तो कुतुहलाचा विषय बनला होता. हा गरा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी करत निसर्गाच्या या अद्भुत कलाकारीचा आनंद घेतला.

Read More

सेवांगण तर्फे देवबाग हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

⚡मालवण ता.२९-: बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण यांच्याकडून शिक्षण निधी २०२३-२४ अंतर्गत अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेतील पाच होतकरु मुला – मुलींना शैक्षणिक मदत रूपात आर्थिक सहाय्य प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, ज्येष्ठ शिक्षक श्री.गोसावी, आणि प्रशालेचे वरिष्ठ लिपिक श्री.उदय चोडणेकर यांच्या…

Read More
You cannot copy content of this page