Headlines

संगत चांगली लाभली तर बेस्ट व्हाल नाहीतर वेस्ट व्हाल: प्रमोद जठार

⚡कणकवली ता.०१-: आयुष्यात संगत आणि सल्लागार चांगले पाहीजेत. जर संगत चांगली लाभली तर बेस्ट व्हाल नाहीतर वेस्ट व्हाल त्यामुळे संगत कोणाची करायची हे शालेय जीवनापासून ठरवले पाहिजे. तुम्ही स्वतःची ताकद ओळखली तरच तुम्ही मोठे व्हाल असे माजी आमदार प्रमोद प्रमोद जठार यांनी सांगितले. कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात सुनिता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट, संजय नकाशे मित्रपरिवार व…

Read More

कोकणातील जिल्हा बँकांनी एकत्रित येवून विकास साधूया

मुंबई बँक अध्यक्ष आ प्रवीण दरेकर;जिल्हा बँक वर्धापनदिन कार्यक्रमात केले आवाहन ओरोस ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त कोकणातील सर्व जिल्हा बँकांचे अध्यक्ष एकाच व्यासपीठावर आले आहेत. या पाच जिल्ह्यांतील जिल्हा बँकांनी एकत्रित येवून ठरविले तर सरकार पेक्षा विकास करण्याची ताकद आहे. सहकाराची चळवळ कोकणात वाढली पाहिजे. यासाठी एकत्रित येवून फलोत्पादन, शेती, मत्स्य…

Read More

मोहीनी मडगावकर यांचा कन्येचा वाढदिनी स्तुत्य उपक्रम

जिल्हा परिषद शाळा नं.‌१ या शाळेत सर्व मुलांना मोफत स्कूल बॅग व खाऊच वाटप सावंतवाडी : भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षा मोहीनी मडगावकर यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त अनोखा सामाजिक उपक्रम राबविला आहे. चिताराळी येथील जिल्हा परिषद शाळा नं.‌१ या शाळेत सर्व मुलांना मोफत स्कूल बॅग व खाऊच वाटप करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांसोबत कन्या सानिकाचा वाढदिवस केक…

Read More

डॉ.मिलिंद तोरसकर यांचे हस्ते पिकुळे प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचां सत्कार

⚡दोडामार्ग ता.०१-: धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे या प्रशालेत मार्च 2023 परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विदयार्थाचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला या प्रशालेच्या प्रथम तीन क्रमांक पटकावला त्यांचे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे 100 टक्के निकाल लावल्याबददल धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री डॉ.मिलिंद प्रतापराव…

Read More

खरीप हंगाम २०२३ ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करा

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०१-: खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन गुगल व्हर्जन…

Read More

मायकल डिसोजा यांना कोकण आयडॉल पुरस्कार जाहीर…

बांबू लागवडीत आर्थिक क्रांती केल्याने होणार सन्मान ⚡सावंतवाडी ता.०१-: आर्थिक क्रांती बांबू लागवडीतून करणार्‍या कोलगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांचा कोकण आयडॉल या पुरस्काराने गौरव जाहीर करण्यात आला आहे. कोकण भूमि प्रतिष्ठान कोकण क्लब यांच्या माध्यमातून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण १६ जुलैला दादर येथे होणार आहे.

Read More

रामेश्वर वाचनालय आचरा येथे सोमवारी कृषीविषयक ग्रंथ प्रदर्शन

⚡मालवण ता.०१-: श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने सोमवार दि.३ जुलै २०२३ रोजी ठीक १०.३० वाजता कृषिविषयक पुस्तके व कृषिविषयक संदर्भ ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन संस्थेच्या वाचन कक्षात आयोजित केले आहे. तसेच संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. भिकाजी कदम यांच्यापरसबागेत वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे . या कार्यक्रमास आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर,,बँक…

Read More

पोलिस निरीक्षक अरुण पवार यांचे भाजपकडून स्वागत

दोडामार्ग दोडामार्ग पोलिस निरीक्षकपदी श्री अरुण पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व तालुका अध्यक्ष सुधीर दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी त्यांच्या समवेत चंदकांत मळीक,बळीराम नाईक, सरपंच अजित देसाई,प्रथमेश मणेरीकर ,शिरीष नाईक, आदी उपस्थित होते.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पवार साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , तालुक्यांतील काही…

Read More

ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ती संस्थेचा गुरुपौर्णिमा सोमवारी महोत्सव

⚡कुडाळ ता.०१-: ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ती संस्थेचा गुरुपौर्णिमा महोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री संत सद्गुरू आनंदी गुरुजी यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार, ३ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता. ओशेल बामणवाडा, शिवोली – गोवा येथे हा महोत्सव आयोजित केला आहे. यावेळी सकाळी १० वाजता भक्तीगीत भजने, स. ११ वाजता प. पूज्य श्री संत…

Read More

मंत्री केसरकरांच्या अपयशाचे खापर त्यांच्या वाढदिवशी आंदोलनाद्वारे फोडणार

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर : सावंतवाडी बस स्थानक रस्ते, आंबोली परिसरात समस्यांचा डोंगर सावंतवाडी : प्रतिनिधीयेथील सावंतवाडी एसटी बस स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, आंबोली एसटी स्टँड परिसरातील रस्त्यांची झालेली अवस्था धोकादायक बनली आहे. याचा नाहक त्रास प्रवासी, विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर सपशेल अपयशी ठरले आहेत….

Read More
You cannot copy content of this page