कणकवलीत पुस्तकांचे वाचन करत पी.एन.पणिकरांना केले अभिवादन…
⚡कणकवली ता.१८-: केरळ राज्यातील ग्रंथालय व सारक्षता चळवळीचे जनक पी. एन.पणिकर यांच्या स्मृतिनिमित्त कणकवली नगरवाचनालयात विद्यार्थी व वाचकांनी विविध पुस्तकांचे वाचन करत त्यांना अभिवादन केले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीप पिरखान,सहकार्यवाह डी. पी.तानवडे,सदस्य पी.जे.कांबळे, शिक्षक स्नेहा सावंत ग्रंथालयाचे कर्मचारी उपस्थित होते.केरळ राज्यातील ग्रंथालय व सारक्षता चळवळीचे जनक पी. एन.पिणकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय व…
