सावंतवाडी मतदासंघांतील बूथ अध्यक्षांची बैठक संपन्न
प्रवीण भोसले, अर्चना घारे – परब यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.०१-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बुथ अध्यक्ष यांची बैठक माजी मंत्री प्रवीण भाई भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील बहुसंख्य बूथ अध्यक्ष या वेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये बूथ कमिटीची…
