मालवण धुरीवाड्यात रामेश्वर ऑटो गॅरेजला भीषण आग…
१५ दुचाकींसह कार जळून खाक:अग्निशमन यंत्रणा वेळेत न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी.. ⚡मालवण ता.१४-:मालवण धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजच्या ठिकाणी आज रात्री अचानक लागलेल्या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व कांदळगावकर यांची एक कार जळून खाक झाली. यावेळी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करत तसेच नगरपालिकेच्या बुलेट फायरफायटर द्वारे आगीवर नियंत्रण…
