Headlines

रोजगार हमीचा उपयोग शेती पूरक व्यवसायासाठी करा…

करूळ ग्रामसभेत अमित चव्हाण यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधीशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्येकाने आपला आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. गावातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी रोजगार हमी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीला पुरक व्यवसाय उभारले पाहिजे. असे प्रतिपादन वैभववाडी तांत्रिक सहाय्यक स्थापत्य श्री अमित चव्हाण यांनी केले. करुळ येथे ग्रामसभा संपन्न झाली. पंचायत समिती वैभववाडी महाराष्ट्र ग्रामीण…

Read More

गणेशोत्सव काळात सर्व विभागाकडून सुयोग्य सेवा देण्यात येईल…

अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे:गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित नियोजन बैठक संपन्न.. ⚡कुडाळ ता.२८-: गणेशोत्सव काळात कुडाळ तालुक्यात सर्व विभागाकडून सुयोग्य सेवा देण्यात येईल, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज येथील मराठा समाज हॉल येथे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित कुडाळ तालुका नियोजन बैठकीत दिली. यावेळी कुडाळच्या पोलिस निरीक्षक वृणाल मुल्ला, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा…

Read More

गणेश चतुर्थी सण लक्षात घेता वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी खबरदारी घ्या…

वीज ग्राहक संघटनेची वीज उप अभियंताकडे मागणी: गावातील वीज समस्या बाबत वेधले लक्ष.. सावंतवाडीआगामी गणेश चतुर्थी सण लक्षात घेता सावंतवाडी शहर तसेच तालुक्यातील प्रत्येक ग्राहकाला वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या व उपाय योजना राबवा अशी मागणी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सावंतवाडी वीज उप अभियंता यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली. सावंतवाडी तालुक्यातील…

Read More

शिक्षकांच्या समस्याबाबत कास्ट्राईब शिक्षक संघटनेने शिक्षण सचिवांसमोर मांडल्या व्यथा

कणकवली 28 ऑगस्ट (प्रतिनिधी)- राज्याचे शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांच्या दालनात कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली . सदरवेळी कास्ट्राईब संघटनेची मंत्रालयीन सचिव सुरेश तांबे , कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम ,राजेश सदावर्ते, राजेंद्र बडे कास्ट्राईब शिक्षक संघटना वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव कास्ट्राईब कोकण विभाग अध्यक्ष संतोष गाढे , मुंबई कास्ट्राईब संघटक…

Read More

योगामुळे मनाची एकाग्रता वाढते…

सौ. स्वाती पाटील:दहावी व डिग्री परीक्षेत विशेष प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार… बांदा/प्रतिनिधीयोगामुळे मनाची एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दररोजच्या अभ्यासाबरोबरच योगाभ्यासावर देखील लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन योग शिक्षिका सौ. स्वाती पाटील यांनी येथे केले. येथील महिला मराठा समाजाच्या वतीने बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन…

Read More

नांदरुख ग्रा.पं. च्या कार्यालय विस्तारीकरण कामाचा शुभारंभ

⚡मालवण ता.२८-: मालवण तालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक श्री. विठ्ठल ज्ञानदेव गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या कार्यक्रमास नांदरुखचे सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण, उपसरपंच दशरथ संभाजी पोखरणकर, सदस्य नम्रता चव्हाण, समीक्षा चव्हाण, राजश्री कांबळी, ग्रामसेवक महेंद्र मोरे, तलाठी सौ. समीरा सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

सातोसेत वीज पोल गंजल्याने धोकादायक स्थिती

आठ दिवसात न बदलल्यास आंदोलनाचा इशारा ⚡बांदा ता.२७-: सातोसे गावातील वीजेचे बहुतांश लोखंडी पोल गंजल्याने धोकादायक स्थितीत उभे आहेत. महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करुनही नवीन पोल उभे करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. येत्या आठ दिवसात नवीन पोल उभे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच बबन सातोसकर यांनी दिला…

Read More

फुगडी,उखणी आणि गाणी… बावशीत रंगणार श्रावण रंग

बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे आयोजन ⚡कणकवली ता.२८-:बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे रविवार 10 सप्टेंबर रोजी दु. ३ वा. बावशी गावठाण गणेश मंदिराच्या सभागृहात महिलांसाठी “श्रावण रंग” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम महिलांना आणि विद्यार्थांना प्रबोधनपर मार्गदर्शन आणि मनोरंजन अशा स्वरूपाचा ठेवण्यात आला आहे. यात ॲड. प्राजक्ता शिंदे यांचे “आत्मविश्वास आणि महिलांचा…

Read More

मॉडेल मेकिंग स्पर्धेत कळसुलीचा रुद्र शिवाजी गुरव झोनल स्तरावर प्रथम

⚡कणकवली ता.२८-: कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट प्रशालेमधील इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार रुद्र शिवाजी गुरव याने मुंबई नेरूळ येथे नॅशनल स्टेम प्रोग्रॅम मार्फत घेण्यात आलेल्या मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तसेच 9 सप्टेंबर 2023 रोजी पुणे येथे नॅशनल स्तरावर होणाऱ्या स्टेम प्रोग्रॅम साठी त्याची निवड झाली.

Read More

जिल्ह्यात भाजपाचे दोन ते तिन गट सक्रीय…

परशुराम उपरकर ; राजकीय दृष्ठा एकमेकांना संपविण्याचे काम.. सावंतवाडी ता.२८-: जिल्ह्यात भाजपचे दोन तिन गट असून ते एकमेकांना संपवण्याच काम करत असल्यानेच भाजपच्या काही नेत्यांना मोर्चा काढून आपले वरिष्ठ नेते काम करत नसल्याचे दाखवण्यात आले असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला. दरम्यान राणेंनी कोकणातील टोलमुक्त करू असे आश्वासन जनतेला दिले होते…

Read More
You cannot copy content of this page