डाॅ .कौस्तुभ प्र.बावधनकर यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान
जागतिक न्युराॅलाॅजी क्षेत्रात उमटविला ठसा ⚡कणकवली ता.०१-: युरोपमधील डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे भरलेल्या जागतिक ‘पार्किंन्सोनिझम आणि मूव्हमेंट डिसाॅर्डर परिषदेमध्ये डाॅ .कौस्तुभ प्र.बावधनकर यांना भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे.या परिषदेत डाॅ. कौस्तुभ यांनी जगात अत्यंत दुर्मीळ असणाऱ्या IgLON5 आणि DRPLA या स्वतः संशोधित केलेल्या मेंदूसंबधीत केसेस सादर करून जागतिक न्युराॅलाॅजी क्षेत्रात आपला ठसा उमटवला…
