Headlines

कोनाळमधील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामपंचायत आणि कोकण विकास संस्थेच्या वतीने शिबिराचे आयोजन ⚡दोडामार्ग ता.०२-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत कोनाळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या तपासण्या करून औषध वाटप करण्यात आले. उद्घाटनावेळी कोनाळ सरपंच अस्मिता गवस, उपसरपंच रत्नकांत कर्पे, सदस्य सुधाकर…

Read More

गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना ६ पर्यंत पोलीस कोठडी

ओरोस ता.०२-: गोवा मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील ओरोस जिजामाता चौक येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने सात लाख ५३ हजार ९८० रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत गाडी चालक अभय नारायण केसरकर वय ४३ रा. बांदा काळसेवाडी आणि महादेव सुभाष नेवगी वय ३३ रा इन्सुली डोबवाडी यांना अटक केली होती. या दोघांनाही अतिरिक्त मुख्य…

Read More

सानिका चिंदरकर यांना दोन लाखांचा धनादेश प्रदान…

प्रधानमंत्री विमा अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने दिली रक्कम.. वेंगुर्ले ता.०२-: प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेंगुर्ले शाखेकडून श्रीमती सानिका संतोष चिंदरकर यांना दोन लाखाचा धनादेश शाखाधिकारी राजेंद्र वेळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वेंगुर्ला परबवाडा येथील संतोष गणपत चिंदरकर यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेंगुर्ले शाखेमध्ये असलेल्या बँक खात्यामधून प्रधानमंत्री विमा योजनेचे वार्षिक 436…

Read More

वेंगुर्ला येथे ९ रोजी राष्ट्रीय लोक अदालत

⚡वेंगुर्ला ता.०२-: तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांच्या मार्गदर्शनानुसार दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

दोडामार्गात उद्या मॅरेथॉन स्पर्धा…

शिवसेनेतर्फे आयोजन;शिक्षणमंत्री केसरकर, ब्रिगेडियर सावंत उपस्थित राहणार.. ⚡दोडामार्ग ता.०२-:तालुका शिवसेनेच्या वतीने रविवारी (ता.३)वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धा सकाळी ९ वाजता दोडामार्ग पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ येथून सुरु होणार आहे. स्पर्धेचे उदघाट्न शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होईल.यावेळी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत तालुक्यातील युवक ,युवती, लहान…

Read More

परंधाम गुळदुवे येथे उद्या सद्गुरू सदानंदाचार्य स्वामींची पुण्यतिथी महोत्सव

⚡बांदा ता.०२-: श्री दत्त पद्मनाभ पिठाच्या अखंडित सद्गुरु परंपरेतले ईश्वरी ज्ञानोपदेशक सद्गुरू सदानंदाचार्य स्वामीजींची पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र परंधाम मठ, गुळदुवे येथे रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी विठाधीश्वर पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सकाळी पूज्य सद्गुरु समाधी स्थळावर महापूजा, सद्गुरू चरित्र वाचन, सद्गुरु भक्ती महायज्ञ ,काशी विश्वेश्वर स्थळावर रुद्राभिषेक तसेच, गुळदूवे…

Read More

देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे

विजय चव्हाण: वेताळ बांबर्डे आयोजित श्रावणमेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.०२-: देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज वेताळ बांबर्डे येथे आयोजित श्रावणमेळा २०२३ या कार्यक्रमात केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सरपंच वेदिका…

Read More

देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे…

विजय चव्हाण: वेताळ बांबर्डे आयोजित श्रावणमेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.०२-: देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज वेताळ बांबर्डे येथे आयोजित श्रावणमेळा २०२३ या कार्यक्रमात केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सरपंच वेदिका…

Read More

विद्यार्थ्यांनी जागरूकपणे शेअर मार्केटचा अभ्यास करावा…

डॉ. अजित पाटील:स. का. पाटील स महाविद्यालयातील मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.. मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी “सेबी आणि सी.डी.एस.एल. यांची ओळख व कार्य” या विषयावर मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयातील नरहरी प्रभु झांट्ये सभागृहात…

Read More

कोळंब येथे उद्या हिंदू धर्मप्रेमींची बैठक…

ग्रामस्थांनी उपस्थित राहवे:कोळंब ग्रामस्थांनचे आवाहन मालवण : (प्रतिनिधी) कोळंब गावात एकोपा निर्माण होऊन गाव एक संघ राहण्यासाठी सगळ्या वाड्यांमधील तरुणांसह सर्व ग्रामस्थ मिळून प्रभावी हिंदू संघटना निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी ३ सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी सायंकाळी वाजता कोळंब ७ मधलीवाडी येथील महापुरुष पार येथे धर्मप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत माहिती…

Read More
You cannot copy content of this page