स्वच्छता पुरस्काराने बापार्ड, परुळेबाजार ग्राम पंचायतचा सन्मान…
पालकमंत्री चव्हाण, शिक्षणमंत्री केसरकर यांनी केला सत्कार.. ओरोस ता.१०-: संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१९-२० मध्ये कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविलेल्या देवगड तालुक्यातील बापार्ड आणि २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील परुळे बाजार ग्राम पंचायतीचा सत्कार पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते करण्यात आला.सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी…
