Headlines

सावंतवाडीत 21 दिवसांच्या बाप्पांना भक्तीपूर्ण वातावरणात निरोप…

⚡सावंतवाडी ता.१०-: शहरासह तालुक्यात 21 दिवसाच्या गणरायाला भक्ती पूर्ण वातावरणात निरोप काल देण्यात आला आहे. शहरातील सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उभाबाजार हनुमान मित्र मंडळ आणि वैश्यवाडा मित्र मंडळ या मंडळाच्या सार्वजनिक गणपती बाप्पा सह काही घरगुती गणपती बाप्पाचे देखील भक्तीपूर्ण वातावरणात येथील मोती तलावात विसर्जन करण्यात आले आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर…

Read More

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विधानसभा मतदारसंघात १०८ ते ११० सुपर वॉरियर्स नियुक्त…

अतुल काळसेकर:प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १९ रोजी जिल्हा दौऱ्यावर… ⚡सावंतवाडी ता.०९-: आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विधानसभा मतदारसंघात १०८ ते ११० सुपर वॉरियर्स नियुक्त करण्यात आले आहेत. असून महाविजय संकल्प २०२४ साठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोकण दौऱ्यावर येत आहेत १९ ऑक्टोबरला ते कणकवली येथे कार्यकर्त्यांची संवाद साधतील अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष…

Read More

भाजपच्या कमळ यचिन्हावरच खासदार निवडून येईल…

आम.नितेश राणें:महायुतीचाच खासदार विजयी करण्यासाठी आमचे वॉरियर्स तयार… ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी निलेश राणे यांना साडेतीन लाख मते मिळाली होती आणि भारतीय जनता पार्टीची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये दहा लाख मते हक्काची आहेत त्यामुळे भाजपच्या कमळ या चिन्हावरीलच खासदार निवडून येईल असा विश्वास कणकवली देवगड चे भाजपा आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी येथे बोलताना व्यक्त केला…

Read More

विशाल परब या माणसामध्ये शक्ती आहे,याला कारण जन्मदाती आई व वडीलांचे संस्कार..

ह.भ.प कीर्तनकार इंदुरीकर महाराज; विशाल परब आपला माणूस त्याला मोठ करा… कुडाळ ता.०९-: भाजप नेते विशाल परब यां माणसाजवळ कमी वयात शक्ती आहे गरिबाला मदत करणे, जनसमुदाय किर्तनाला गोळा करणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे साधी गोष्ट नाही. या सर्वामागे जन्मदाती आई आणि योग्य संस्कार करणारे वडील यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे श्री परब यांच्या वाढदिवसाचे…

Read More

पत्रकार आबा खवणेकर यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ निलेश राणे यांनी घेतले दर्शन…

⚡सिंधुदुर्ग ता.०९-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार डॉ.निलेश राणे यांनी आज पत्रकार आबा खवणेकर यांच्या केळुस कालवीबंदर येथील निवासस्थानी २१ दिवसांसाठी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे आज सोमवारी दर्शन व आशीर्वाद घेतला.यावेळी पत्रकार आबा खवणेकर यांचे वडील नारायण खवणेकर यांनी डाॅ निलेश राणे साहेबांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी केळुस कालवीबंदर वाडीतील ग्रामस्थ…

Read More

बांद्यात भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन …

⚡बांदा ता.०९-:रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधीचौक मित्रमंडळ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी शालेय गटांसाठी भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही स्पर्धा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात होणार आहेत. स्पर्धेत पहिली ते चौथी गटासाठी पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे ५००, ३०० व…

Read More

बांदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मंगळवार १० रोजी सभासद मेळाव्याचे आयोजन…

⚡बांदा ता.०९-: जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून बांदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मंगळवार दिनांक १० रोजी सायंकाळी ३.३० वाजता सभासद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत सभागृहात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासद तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.याच दिवशी सायंकाळी ४.३०…

Read More

निर्बीजीकरण मोहिमेत सातत्य न ठेवल्यानेच कुत्र्यांची संख्या वाढली…

मंगेश गावकर:नगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी.. ⚡मालवण ता.०९-: मालवणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून भटक्या कुत्र्यांच्या संचाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दोन तीन वर्षांपूर्वी। नगरपालिकेकडून एक दोन वेळा कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबविली गेल्यानंतरही कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. निर्बीजीकरण मोहिमेत सातत्य न ठेवल्यानेच कुत्र्यांची संख्या वाढत असून नगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मालवण आडारी…

Read More

शिवम म्हाडेश्वर वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡कुडाळ ता.०९-: शिवम निलेश म्हाडेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य मित्रमंडळ, माठेवाडा कुडाळ आणि प्रभावळकरवाडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर आज संपन्न झाले. या रक्तदान शिबीरात ८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन जि. प. माजी सदस्य संजय भोगटे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तसेच विजय सावंत, संजय कोरगावकर, निलेश म्हाडेश्वर या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या…

Read More

कुडाळ येथील ह.भ.प इंदुरीकर महाराज यांच्या कार्यक्रमास नागरिकांची तुफान गर्दी…

विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याचा शुभारंभ; इंदुरीकर महाराज्यांचे केले माजी खासदार निलेश राणे व विशाल परब यांनी स्वागत… ⚡कुडाळ ता.०९ प्रसन्न गोंदावळे-: भाजप युवा नेते विशाल परब यांच्या कुडाळ येथील अभिष्टचिंतन सोहळ्यास आयोजित ह.भ प इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन सोहळ्यास नागरिकांची प्रचंड गर्दी. वासुदेवानंद ट्रेड सेंटर हाऊसफुल्ल, तोबा गर्दीमुळे नागरिकांची केली एईडी स्क्रीनवर सोय तर अनेकांनी हाॅलच्या…

Read More
You cannot copy content of this page