कुडाळ येथील ह.भ.प इंदुरीकर महाराज यांच्या कार्यक्रमास नागरिकांची तुफान गर्दी…

विशाल अभिष्टचिंतन सोहळ्याचा शुभारंभ; इंदुरीकर महाराज्यांचे केले माजी खासदार निलेश राणे व विशाल परब यांनी स्वागत…

⚡कुडाळ ता.०९ प्रसन्न गोंदावळे-: भाजप युवा नेते विशाल परब यांच्या कुडाळ येथील अभिष्टचिंतन सोहळ्यास आयोजित ह.भ प इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन सोहळ्यास नागरिकांची प्रचंड गर्दी. वासुदेवानंद ट्रेड सेंटर हाऊसफुल्ल, तोबा गर्दीमुळे नागरिकांची केली एईडी स्क्रीनवर सोय तर अनेकांनी हाॅलच्या मधल्या रिकामी स्पेसमध्ये बसून घेतला सोहळ्याचा आनंद. विशाल परब मित्रमंडळाकडून चोख नियोजन कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बारकाईने लक्ष.उपस्थितांकडून विशाल परब यांचे मानले आभार

यावेळी इंदुरीकर महाराज्यांचे माजी खासदार निलेश राणे व विशाल परब यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले दरम्यान यावेळी नागरिकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतात.

कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथील हाॅल मध्ये नागरिकांनी तोबा गर्दी केली असून असून अनेक नागरिक हॉलच्या बाहेर उभे राहिले आहेत.

You cannot copy content of this page