कोट्याची आकडेवारी करणार्यांनी जनतेला ना काही दिले ना इथले प्रश्न सोडवले…
शैलेश परब:स्वार्थासाठी संधीसाधूना शिवसैनिक आणि जनता येणाऱ्या निवडणुकीत योग्य ती जागा दाखवेल… आंबोली,ता.21: राष्ट्रवादीचे कारण सांगून गेलेल्या मिंदे गटाच्या आमदारांना अजित पवार सत्तेत आल्यानंतर सांगण्यासारखे काहीही उरले नाही.स्वार्थासाठी गेलेल्याना जनता ओळखून आहे. गेल्या १४ वर्षात ज्यांना फारसे काही करता आले नाही इथले प्रश्न सोडवायला जमले नाही त्यांना नेहमी आपण सत्तेत आणि खुर्चीत राहण्यासाठी कोटीच्या कोटी…
