राज्यात सत्तेत असताना कोकणासाठी काय केले ते सुळे यांनी जाहीर करावे…
मंत्री चव्हाण आणि निलेश राणें यांच्यात वाद नाहीत:माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आरोपाला दिले उत्तर ⚡सावंतवाडी ता.२८-: राज्यात या आदी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना तुम्ही कोकणच्या जनतेला रोजगार देण्यासाठी किती प्रयत्न केला ते आधी जाहीर करा, असा सवाल भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सुप्रिया सुळे यांना केला आहे. दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण व निलेश राणें…
