मळगाव येथील किल्ले व ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद…
अष्टविनायक कला – क्रिडा मंडळाच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ- : मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला – क्रिडा मंडळाच्यावतीने एक अनोखा असा उपक्रम राबविण्यात आला असून या मंडळाच्यावतीने मळगाव येथे प्रथमच भव्य दिव्य असे किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या तीन दिवसीय प्रदर्शनास मळगाव तसेच पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.या प्रदर्शनाचे…
