Headlines

सिंधुदुर्ग मराठा समाज बांधव संघटने कडून वधुवर सुचक मेळाव्याचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेच्या वतीने येत्या 17 डिसेंबरला वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा कुडाळ येथील बॅ.नाथ पै. विद्यालय येथे सकाळी १० वाजता होणार आहे .तरी या मेळाव्याचे उद्घाटन अँड नीता सावंत यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान मेळाव्यास येताना वधूवर व पालकांनी आपले फोटो व बायोडेटास अन्य वैयक्तिक माहिती…

Read More

लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काम वाढले पाहिजे…

गोवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत:महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न ⚡सावंतवाडी ता.३०-: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील काम वाढायला पाहिजे. त्यासाठी मी कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आज सावंतवाडीत आल्याची माहिती गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. दरम्यान गोव्यातील खाजगी रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार…

गोवा मुख्यमंत्री डॉ; प्रमोद सावंत; कुणकेरी भावाई देवीचे घेतले दर्शन.. ⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास होण्यासाठी मी जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधल असा विश्वास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे दिला. दरम्यान मी दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येतो त्यामुळे लोकांमध्ये देखील मी गावात आल्याने एक वेगळाच आनंद कुठचा असतो असे गौरवोद्गार…

Read More

बांदा शहरासाठी कचरावाहक गाडी उपलब्ध…

मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून उपलब्ध: साईप्रसाद काणेकर यांचा पाठपुरावा.. बांदा ता.३०-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून बांदा शहरासाठी १२ लाख रुपये किमतीची कचरावाहक गाडी उपलब्ध झाली आहे. या गाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याची सुविधा आहे. शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी पत्रव्यवहार करत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला…

Read More

मे श्रीराम बोअरवेल…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💧💧 मे श्रीराम बोअरवेल.💧💧 🤷🏻‍♂️ बर्‍याच ग्राहकांना विहीर व बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦 यासाठी 🤷🏻‍♂️ ग्राहकांनी बोअरवेल हे💦 सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई💦 एप्रिल -ते – मे महिन्यात 💧 करावी यासाठी अधिक माहीतीसाठी💦 आमच्याकडे संपर्क करावा 💦 💧💧 मे श्रीराम बोअरवेल. 💧💧❄️१००%…

Read More

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९:-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर रोजी राजकोट, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या निमित्ताने या सोहळ्याची माहिती देणारी माहिती पुस्तिका सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात करण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेचे आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले….

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि.30 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.गुरुवार दि. 30 नोव्हेबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व मोटारीने राजकोटकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता भारतीय नौसेना दिनानिमित्त मा. पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीत आयोजित समारंभाबाबत पूर्वतयारी पाहणी. सायंकाळी 4 वाजता मोटोरीने चिपी…

Read More

सोनुर्ली जत्रौत्सवाची तुलाभाराने उत्साहात सांगता…

हजारो महीला पुरुष भाविकांनी लोटांगण घालून फेडला नवस.. सावंतवाडीभक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष महीला भाविकांनी सोनुर्ली माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवस फेड केला, मंगळवारी रात्रौ जत्रौत्सवात पार पडलेला हा नयनरम्य क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळली होती.दुसर्‍या दिवशी बुधवारी तुलाभाराने आणि देवीच्या कौलाने जत्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली. दक्षिण कोकणची प्रतिपंढरपूर…

Read More

तुळशीराम रावराणे यांची भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती…

सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती जिल्हा प्रभारीपदी शेखर बांदेकर.. ⚡बांदा ता.२९-: श्री. तुळशीराम रावराणे यांची भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच पतंजली योगसमिती बांदा चे कक्षाप्रमुख श्री. शेखर बांदेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समिती जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली . आज दि 28 नोव्हेंबर रोजी दु 12 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली…

Read More

म्हापण जि.प. मतदार संघातील ठाकरे शिवसेनेच्या संवाद व आशिर्वाद दौऱ्यास उत्स्फुर्त प्रतिसाद…

⚡वेंगुर्ले ता.२९-: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच तळागाळातील जनतेशी थेट संपर्क साधून तेथील प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘संवाद दौरा २०२३ अंतर्गत पश्नाचे नेते तथा खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी साधलेल्या संवाद दौऱ्यात जेष्ठ शिवसैनिक, युवा सैनिक व महिला कार्यकत्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद…

Read More
You cannot copy content of this page