सिंधुदुर्ग मराठा समाज बांधव संघटने कडून वधुवर सुचक मेळाव्याचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाज बांधव संघटनेच्या वतीने येत्या 17 डिसेंबरला वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा मेळावा कुडाळ येथील बॅ.नाथ पै. विद्यालय येथे सकाळी १० वाजता होणार आहे .तरी या मेळाव्याचे उद्घाटन अँड नीता सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान मेळाव्यास येताना वधूवर व पालकांनी आपले फोटो व बायोडेटास अन्य वैयक्तिक माहिती सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.नाव नोंदणीसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साधासेन सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रॉपरेटर, नीलम धुरी संपर्क 9403562039 किंवा राजेंद्र तिरोडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा आव्हान देखील यावेळी केले आहे.

You cannot copy content of this page