🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥
💧💧 मे श्रीराम बोअरवेल.💧💧
🤷🏻♂️ बर्याच ग्राहकांना विहीर व बोअरवेल खुदाई संदर्भात माहिती नसते. त्यामुळे ब-याच बोअरवेल फेल होतात💦 यासाठी 🤷🏻♂️ ग्राहकांनी बोअरवेल हे💦 सप्टेंबर ते मे पर्यंत खुदाई करावी. व विहीर खुदाई💦 एप्रिल -ते – मे महिन्यात 💧 करावी यासाठी अधिक माहीतीसाठी
💦 आमच्याकडे संपर्क करावा 💦
💧💧 मे श्रीराम बोअरवेल. 💧💧
❄️१००% पाण्याची गॅरंटी❄️
💦💧💦💧💦💧💦💧💦💧💦
💧💧श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व💧 थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल 🧰
🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚰
💧सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी🚍 ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल💦 ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल💧
💦आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल💧 पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी🚿 ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. 🚰
💧 आमच्या कडून बोअरवेलसाठी 💦पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार💸 १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल.🚿 बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट💰 भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या ॲग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतली जाईल.📑
💧बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी ॲडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून🪙 रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग)🚿 असेल तर रु.७०,०००/- पर्यंत ॲडव्हान्स रक्कम💸 जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल ॲडव्हान्स💰 १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)💦
💦 आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे💧 १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा⏳ पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.🚰
💦 बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही 🧰आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण🚿 २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात 🚰
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट 💸परत दिले जाईल किंवा 🧪त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई 🚰करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.🥳
💦आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर💡 पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) 💰कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.💦
🟩 फायदे – 💡१० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही,🔌 व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, 📡सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी. 📑
🤷🏻♀️ आमच्या कडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व🧰 १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर 🛠️सर्व्हिस चार्ज घेतला जातो. 💸
💦 तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा🧰 नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये ⚒️फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज 💵 रु. १०००/- घेतले जातील. 🤷🏻♂️
💦 विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल 💧१० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला🧰 दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची ⚙️रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सर्विस 🛠️मिळणार नाही. याची नोंद घ्यावी 👤
💦आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ⭕४ (इंच) / ६” (इंच)⭕ सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह 🧰नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)🤷🏻♂️
🖲️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही🚰 प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या🧪 पाण्याच्या पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. 🚿८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल 💰फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
🚰 जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत🚍 लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल🪝. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल 💰
💦 आमच्याकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलम 🚿पाईप ( बोअरवेल पंपासाठी योग्य) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल.🚰
💦 1″ – 21kg- 1300 kg (कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत ) 🌴
💦 1,1/4″ – 21kg -1800 kg (कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग🪴
💦 1½ – 21kg -1900kg (कॅपासिटी). 10 फुटी – 340/- पर – नग 🌱
💦 2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग 🌳
💦 2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग🌿
💦 3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग 🌲
🤷🏻♂️ अधिक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा. 🤷🏻♂️
💧💧 *श्रीराम बोअरवेल*💧💧
- *🛣️पत्ता : नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी - ४१६५१०*
📱7774851004,
📱9420293799
📱7768898659
📱7588570587
📱9422874647
📧 Email shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
💧💦💧💦💧💦💧💦💧💦💧💦
बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-9112069618
