राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची सामाजिक बांधीलकी…
जानवली नदीवर स्वखर्चाने बांधलाबंधारा.. ⚡कणकवली ता.०९-: जाणवली नदी येथील गणपती साना ते जाणवली नदीवर राष्ट्रवादी (अजित पवार )जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या माध्यमातून कच्चा बंधारा बांधण्यात आला. गेली 15 ते 16 वर्ष राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा बंधारा बांधण्यात येतो. शनिवारी 9 डिसेंबर रोजी हा कच्चा बंधारा बांधण्याचे काम हाती…
