Headlines

ठाकरे सेने कडून बांदा आगार व्यवस्थापकाला धडक…

अनेक समस्यांबाबत विचाराला जाब:लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचे शेवाळे यांचे आश्वासन.. ⚡बांदा ता.११-: दररोज २५० बस फेऱ्यानमधून हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बांदा बसस्थानकात अनेक समस्या असून अस्वच्छता व पिण्याची पाण्याची कमतरता यामुळे प्रवाशांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी अनोळखी इसमाने विहिरीत आत्महत्या केल्याने पाणी दूषित झाले आहे. स्थानकातील या समस्याचा जाब विचारण्यासाठी…

Read More

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर देणार “बीकेसी”ला भेट…

अच्चुत सावंत भोसले यांची माहीती ; २० डिसेबरला संस्थेत दिवसभर कार्यक्रम.. सावंतवाडीप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर हे २० डिसेंबरला सावंतवाडीत येत असून त्यांचे यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दिवसभर भरगच्च कार्यक्रम होणार आहेत याबाबतची माहीती संस्थेचे अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी दिली.सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार असून सकाळी साडेदहा ते…

Read More

भाजपच्या जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत श्रेया चांदरकर प्रथम…

भाजप महिला मोर्चा राज्य उपाध्यक्षा प्रज्ञा ढवण यांच्या हस्ते शुभारंभ.. ⚡कणकवली ता.११-: भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाव या अभियानांतर्गत लक्ष्मी विष्णू हाॅलमध्ये जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. मोदी सरकारने महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांवर आधारीत या रांगोळी काढण्यात याव्यात. असा स्पर्धेकांना टास्क दिला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रेया समीर चांदरकर(मालवण), द्वितीय क्रमांक पूर्वा…

Read More

कणकवलीचा पर्यटन महोत्सव ११ ते १४ जानेवारीला होणार…

समीर नलावडे:शोभा यात्रा,बेधुंद ऑर्केस्ट्रा,फूड फेस्टिवल व कार्यक्रमांची मेजवानी.. ⚡कणकवली ता.११-: कणकवली नगरपंचायत माजी पदाधिकाऱ्यांकडून पर्यटन महोत्सव २०२४ चे ११ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. आता नगरपंचायत मध्ये प्रशासक आहेत. तरी देखील आम्ही पर्यटन महोत्सव घेण्यासाठी आ.नितेश राणे यांना भेटलो,त्यांनी महोत्सव घ्यावा,आपण पाठीशी आहोत असे सांगितले.कणकवली शहरातील नागरिकांना पर्यटन महोत्सवाचा आनंद मिळावा,या भावनेतून…

Read More

‘गाबीत समाज आणि फागगीते’ पुस्तकाचे १४ रोजी प्रकाशन…

⚡मालवण ता.११-: डॉ. अंकुश सारंग आणि डॉ. उज्वला सामंत लिखित गाबीत समाज आणि फाग गीते या पुस्तकाचे प्रकाशन दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या नरहरी प्रभू झाट्ये सभागृहामध्ये होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. विनोद कुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास कृ. सी. देसाई…

Read More

सौ. अनुष्का कदम यांना कर्तव्य योगिनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

⚡मालवण ता.११-: ह्यूमन राईट्स प्रेस पब्लिकेशन आणि माझा सिंधुदुर्ग यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल दिला जाणता कर्तव्य योगिनी आदर्श शिक्षिका पुरस्कार माध्यमिक विद्यालय बिळवस या प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत विहिरीचा कठडा तुटला..

⚡सावंतवाडी ता.११-: कारिवडे गावठणवाडी आरोग्य उपकेंद्र नजीक असलेल्या सार्वजनिक विहिरीचा कठडा अज्ञात वाहनाची धडक बसून तुटला. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे पाणी पिण्याचे हाल होत आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेत त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Read More

अटल विश्वकर्माच्या लाभार्थ्यांना अर्चना फाऊंडेशनकडून किटचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.११-: अर्चना फाऊंडेशनच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेसह विविध २८ योजनांच्या अंतर्गत नागरिकांसाठी विशेष नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळून अनेक नागरिकांनी नावनोंदणी केली होती. यातील पात्र लाभार्थ्यांना आज लाभाचे वाटप करण्यात आले. दाभोली येथे पात्र शेतकरी व कामगारांना या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व लाभार्थ्यांनी सौ. अर्चना घारे…

Read More

वेंगुर्ल्यात १२ पासून राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी…

⚡वेंगुर्ला ता.१२-: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६२ वी हौशी मराठी नाट्य स्पर्धेला प्रारंभ झाला असून या स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवार दि.१२ डिसेंबरपासून वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात संपन्न होणार आहे. त्यामुळे वेंगुर्ला व परिसरातील नाट्यरसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार असल्याची माहिती या स्पर्धेचे समन्वयक व ‘माझा वेंगुर्ल‘चे प्रशांत आपटे यांनी पत्रकार परिषदेत…

Read More

आंबोली-फणसवाडी येथे बीएसएनएल टॉवर मंजूर…

सरपंच सावित्री पालेकर:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ग्रामपंचायत आंबोलीच्यावतीने अभिनंदन .. आंबोली ता.११ : आंबोली गावासाठी फणसवाडी येथे बीएसएनएल टॉवर मंजूर केल्याबाबत केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांचे ग्रामपंचायत आंबोलीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. आंबोली फणसवाडी भागात त्याच प्रमाणे आंबोली मुळवंदवाडी व गेळे गाव परिसरातील काही भागात या टॉवर चा फायदा…

Read More
You cannot copy content of this page