Headlines

अभाअनिसची विशेष सभा २५ रोजी….

⚡मालवण ता.२३-: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्गची विशेष सभा ऍड. राजीव बिले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा. शासकिय विश्राम गृह कणकवली येथे आयोजित केली आहे. या सभेमध्ये राज्य संघटक हरीभाऊ पाथोडे राज्य उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर व शशी गमरे हे राज्य पदाधिकारी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. २० डिसेंबर…

Read More

धुरीवाडा येथील साई मंदिर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.२३-: मालवण शहरातील धुरीवाडा साईनगर येथील साई मंदिरच्या ३३ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दि. १८ डिसेंबर पासून मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेले पाच दिवस मंदिरात साई सगुण पूजा, साई सतचरित्र पारायण, साई नैमित्तीक पूजा, साई दुग्धाभिषेक, रुद्र याग, भजन डबलबारी आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त दि. २४…

Read More

नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचे नाव द्यावे…

दिपाली भालेकर: मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली निवेदनद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नव्याने व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात यावे तसेच त्यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी आज माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनद्वारे केली.यावेळी शिंदे सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. नीता सावंत कविटकर उपस्थित…

Read More

अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुकाध्यक्षपदी आनंद मालवणकर…

⚡मालवण ता.२३-: अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या मालवण तालुका शाखेची कार्यकारिणी जाहिर झाली आहे. मालवण तालुका अध्यक्षपदी आनंद नाना मालवणकर, तर सरचिटणीसपदी विलास वळंजू यांची निवड करण्यात आली. मालवण एसटी स्टँड येथील समाज मंदिर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- कार्याध्यक्ष प्रा. कैलास राबते, उपाध्यक्ष-प्रा….

Read More

कुडाळ तालुक्यातील रा. मा. १७९ स्त्याचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…

⚡कुडाळ ता,२३-: कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे रा. मा. १७९ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत ३ कोटी ६० लाख रु. मंजूर केले असून आज या रस्त्याचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांसह…

Read More

मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…

अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने शालेय साहित्य देऊन करण्यात आला सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.२३- : सहदेव राऊळ : बाल कला-क्रीडा महोत्सव २०२३-२४ अंतर्गत निरवडे केंद्र व आजगाव प्रभागात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मळगाव-रस्तावाडी येथील अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आला. निरवडे केंद्र व आजगाव प्रभागात…

Read More

युवकांनी स्थानिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा…

विजयकुमार वळजू:कणकवली कॉलेज एन. एस. एस. शिबिराचे वागदे येथे उद्घाटन.. ⚡कणकवली ता.२३-: राष्ट्राच्या विकासामध्ये युवकांचे योगदान महत्त्वाचे असते युवकांनी देश कार्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. युवकांनी स्वतःमध्ये नेतृत्व गुण विकसित करावे, श्रमाचे संस्कार अंगी बाळगावे आपल्या अवतीभवती असणाऱ्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी आणि संसाधने विकसित करण्यासाठी काम करावे . असे मत शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली सचिव…

Read More

साकेडी येथील उरुस प्रसंगी नासीर शेख यांचा राजेंद्र पेडणेकर यांनी केला सत्कार

⚡कणकवली,ता.२३-: साकेडी येथील हजरत दादा शाहवली अल्ला रहमुतुल्ला उरुसला भेट देत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी नासीर शेख यांचा सत्कार केला. या उरुसला प्राचीन परंपरा आहे परंतु अजुनपर्यंत कव्वाली ठेवण्यात आली नव्हती. हे पहिलेच वर्ष असल्यामुळे या उरूसला कव्वाली ठेवण्यात आली.यावेळी माऊली मित्रमंडळ, नगरपंचायत जुने भाजीमार्केट व्यापारी मित्रमंडळ, राजेंद्र पेडणेकर मित्र, शालेय मित्रमंडळ आणि ॐ नमो…

Read More

दाभिल श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी…

⚡सावंतवाडी ता.२३-: दाभिल गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी होणार आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कालिका देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची…

Read More

नव्या वर्षात सावंतवाडीत पर्यटन महोत्सव होणार…

मंत्री दीपक केसरकर यांची माहिती; माठेवाडा येथील मारुती मंदिर शेड पुनर्बांधणीचा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२३-: यंदाच्या नव्या वर्षात सावंतवाडीत पर्यटन महोत्सव होणार याबाबतची माहिती मंत्री दीपक केसरकांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान येथील माठेवाडा येथील अतिवृष्टीमुळे अश्वत्थ मारुती मंदिर,खत विक्री केंद्र शेजारील मंदिराच्या शेडचं नुकसान झाले होते. ते पुनर्बांधणीसाठी आज मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते…

Read More
You cannot copy content of this page