नमो चषक क्रिडा स्पर्धे अंतर्गत कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न…
⚡सावंतवाडी ता.२५-: भाजप युवा मोर्चा आयोजित नमो चषक क्रिडा स्पर्धे अंतर्गत माजी आमदार राजन तेली व युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांचा सौजण्याने पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले. विधानसभा क्रिडा आघाडीचे प्रमुख निशांत तोरसकर यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यावेळी चंदन नाईक, लक्ष्मी दादा जाधव, नितीन सावंत, संदीप वेंगुर्लेकर,…
