पिंगुळी नगरीत प.पू. स. स. अण्णा राऊळ महाराज जयंती सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा..
⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील पिंगुळी येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २९ वा वर्धापनदिन सोहळा आणि प.पू. सद्गुरू समर्थ अण्णा राऊळ महाराज यांचा ७९ वा जयंती सोहळा १३ बुधवारी भावपूर्ण वातावरणात व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांचा लाभ असंख्य लोकांनी घेतला. यावेळी मठातील वातावरण भक्तिमय झाले होते.यानिमित्त १२ मार्च या…
