नुतन साहाय्यक गटविकास अधिकारी आर डी जंगले यांचे काँग्रेसकडून स्वागत…

⚡वैभववाडी ता.१३-: वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे वतीने वैभववाडी पंचायत समितीचे नुतन साहाय्यक गटविकास अधिकारी आर डी जंगले यांचे स्वागत करण्यात आले

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काॅग्रेसचे सचिव माजी सभापती मीनाताई बोडके, तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर, दिलीप नारकर,भारती कुडतरकर,श्रेया मुद्रस, दस्तगीर नाचणे आदी कॉग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page