Headlines

ठाकरे शिवसेना शहर संघटक पदी जयेश धुमाळे…

⚡कणकवली ता.२८-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहर संघटक पदी जयेश विजय धुमाळे यांची निवड करण्यात आली असून खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते जयेश यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, शहरप्रमुख रुपेश…

Read More

सावंतवाडी युवासेना ठाकरे गट तालुका प्रमुख पदी ॲड. कौस्तुभ गावडे यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.२८-: शिवसेना नेते तथा खासदार विनायकजी राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवाडकर, आमदार वैभवजी नाईक, जिल्हाप्रमुख संजयजी पडते, युवासेना कार्यकारणी सदस्य रुची राऊत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर, यांच्या शिफारसीनुसार शिवसेना सचिव मा. वरुणजी सरदेसाई यांनी सर्वांच्या उपस्थितीत सदर नियुक्ती जाहीर करून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास शिवसेना उपनेते आमदार राजनजी साळवी,…

Read More

खासदार विनायक राऊत यांची दाणोली येथील साटम महाराज पुण्यतिथी उत्सव निमित्त घेतले दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२७-: तालुक्यातील आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथील श्री सद्गुरू साटम महाराजांचा ८७ वा पुण्यतिथी उत्सव आज मोठ्या उत्साहात व भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला.या पुण्यतिथीचे औचित्य साधून रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांनी साटम महाराजांचे दर्शन घेतले.व आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी साटम…

Read More

मालवण देऊळवाडा येथील धोकादायक उतारावर डंपर व मोटारसायकल यांच्यात अपघात…

रात्री पावणे नऊची घटना: मोटरसायकलस्वार जखमी.. ⚡मालवण ता.२७-: मालवण देऊळवाडा येथील धोकादायक उतारावर डंपर आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर होतानाच मोटरसायकलस्वार दीपक बापू गांगनाईक (वय ३४, रा. सोमवार पेठ मालवण) हे जखमी झाले. हा अपघात आज बुधवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान गोव्याहून मालवणात येणाऱ्या डंपरची वर्दळ वाढली असून भरधाव वेगाने…

Read More

मेढा येथील चौकचार मांडाचा ३१ रोजी वार्षिक उत्सव…

⚡मालवण ता.२७-:मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव दि. ३१ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून चौकचार मांड घुमटी मधील पाषाणाची पूजाअर्चा, नवस बोलणे व फेडणे तसेच रात्री ९ वाजल्यापासून पारंपारिक घुमट वादन, कलावंतीण नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तर यानिमित्त दि. ३ एप्रिल रोजी रात्री ९ वा. वाडवळचा…

Read More

माडखोल येथील धरणात आंघोळीसाठी उतरलेला युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू…

⚡सावंतवाडी ता.२७-: माडखोल येथील धरणात आंघोळीसाठी उतरलेला युवक बुधवारी सायंकाळी बुडाला. अक्षय सद्गुरू चव्हाण (वय २८, रा. कुणकेरी-परसदळावाडी) असे त्याचे नाव आहे.घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत बाबल आल्मेडा टीमच्या मदतीने मृतदेह धरणातून बाहेर काढला. अक्षय याच्या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. माडखोल येथे लघू पाटबंधारे विभागाचे धरण आहे. याठिकाणी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अक्षय आपल्या…

Read More

तरंदळे टेंबवाडी पटेलवाडी येथील विहिरीतील ८ हजार रुपये किमतीचा पंप चोरीस…

⚡कणकवली ता.२७-: तरंदळे टेंबवाडी पटेलवाडी येथील विहिरीतील ८ हजार रुपये किमतीचा पंप चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्यादी भाऊ अण्णा सावंत (६५, मूळ रा. तरंदळे टेंबवाडी पटेलवाडी, सध्या रा. मुंबई मुलुंड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना २८सप्टेंबर २०२३ ते २३ मार्च २०२४ या दरम्यान घडली आहे.या प्रकरणी…

Read More

जनतेशी बांधिलकी असणारा सामाजिक कार्यकर्ता गेला याच दुःख …

केंद्रीय मंत्री नारायण राणें:श्रीराम वाचन मंदीर समोरील कट्ट्यावर राजन अंगणी यांची शोकसभा संपन्न… ⚡सावंतवाडी ता.२७- : राजन आंगणे यांच निधन झालं ही अतिशय दुःखद घटना आहे. त्यांच्या जाण्यानं एक चांगला उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता हरपला.गोरगरीबांसाठी धावून जाणारा, जनतेशी बांधिलकी असणारा सामाजिक कार्यकर्ता गेला याच दुःख आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व आंगणे कुटुंबियांना हे दुःख…

Read More

श्री समर्थ सद्गुरु साटम महाराजांच्या ८७ वा पुण्यतिथी उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.२७-: दाणोली येथिल योगी संत श्री समर्थ सद्गुरु साटम महाराजांच्या ८७ वा पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ झाला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी दाणोलीनगरीत मोठी गर्दी केली होती. सिंधुदुर्गसह गोवा, कर्नाटकमधील‌ भाविक साटम महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. पहाटे काकड आरती,अभ्यंगस्नान, बोभाटे बुवा यांचे कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी सुरू होती. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्याहस्ते…

Read More

वेर्ले येथे यश प्राप्त ग्रामस्थांचा श्री देव बादेकार ग्रामविकास मंडळातर्फे सत्कार…

⚡वेंगुर्ले ता.२७-: वेर्ले गावचे सुपुत्र व नुकतेच शासकीय परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर रुजू झालेले श्री भूषण राऊळ यांच्यासह श्रीदेव बादेकार ग्रामविकास मंडळ तर्फे उद्योजक श्री संदिप सावंत, उद्योजक श्री ज्ञानेश्वर सावंत, १४ वर्षा खालील वयोगटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झालेली कु.स्नेहल राऊळ व कु.प्रांजल राऊळ,…

Read More
You cannot copy content of this page