ठाकरे शिवसेना शहर संघटक पदी जयेश धुमाळे…

⚡कणकवली ता.२८-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कणकवली शहर संघटक पदी जयेश विजय धुमाळे यांची निवड करण्यात आली असून खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते जयेश यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, शहरप्रमुख रुपेश नार्वेकर, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, अल्पसंख्याक सेल जिल्हा सरचिटणीस निसार शेख, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, रामू विखाळे, सी आर चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page