⚡कणकवली ता.२७-: तरंदळे टेंबवाडी पटेलवाडी येथील विहिरीतील ८ हजार रुपये किमतीचा पंप चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्यादी भाऊ अण्णा सावंत (६५, मूळ रा. तरंदळे टेंबवाडी पटेलवाडी, सध्या रा. मुंबई मुलुंड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना २८सप्टेंबर २०२३ ते २३ मार्च २०२४ या दरम्यान घडली आहे.या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.
तरंदळे टेंबवाडी पटेलवाडी येथील विहिरीतील ८ हजार रुपये किमतीचा पंप चोरीस…
