भटक्या कुत्र्यांचा म्हशीच्या रेडकूवर हल्ला…
⚡कणकवली ता.०५-: शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सध्या मोठ्याप्रमाणात वाढला आहे. शुक्रवारी कणकवली टेंब वाडी परिसरात म्हशीच्या रेडकू वर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. जिवंत रेडकावर केलेल्या हल्ल्यात अक्षरशा टेंबवाडी परिसरात हे रेडकू विव्हळत होते. भटक्या कुत्र्यांनी या रेडका वर केलेल्या हल्ल्यामुळे कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. कणकवली…
