शिक्षकांनी आत्मसन्मान जागृत ठेवावा…
राजन कोरगावकर यांचे आवाहन ः शिक्षक समितीचा कट्टा येथील गुणगौरव सोहळा उत्साहात.. ⚡कणकवली ता.१७-: शिक्षकांनी आपला आत्मसन्मान जागृत ठेवून आपले कार्य सचोटीने केले पाहिजे. कोणत्याही चुकीच्या आदेशाला शिक्षकांनी बळी न पडता ज्ञानदानाचे कार्य अविरत चालू ठेवावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण…
