Headlines

महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात बेताल बोलल्यास शिंगावर घेऊ…

प्रभाकर सावंत ; ४ रोजी राज ठाकरेंची तोफ धडाडणार.. कुडाळ, प्रतिनिधी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ४ एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून कणकवली येथे होणाऱ्या जाहीर सभेला त्यांच्या धडाकेबाज तोफा धडाडणार आहेत. या सभेच्या आदल्या दिवशी होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात…

Read More

दारिस्ते- बौद्धवाडीत संदेश सावंत यांच्याकडून पाण्याची व्यवस्था…

⚡कणकवली ता.३०-: दारिस्ते – बौद्धवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना अन्य ठिकाणांहून पाणी आणावे लागत होते. साहजिकच ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत होती. याबाबत माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी स्वखर्चाने 300 मिटर लांबीची पाईपलाईन देऊन दारिस्ते – बौद्धवाडीपर्यंत पाणी नेण्याची व्यवस्था केली. या समस्येबाबत दारिस्ते सरपंच सानिका गांवकर, उपसरपंच…

Read More

कुरंगवणे येथे राणेंचा प्रचार…

⚡कणकवली ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा कुरंगवणे-गोठणकरवाडी येथे महायुतीचे कार्यकर्ते प्रचार करीत आहेत.माजी जि. प. सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, रवींद्र लाड, सरपंच पप्पू ब्रह्मदांडे, उपसरपंच बबलू पवार, बूथअध्यक्ष संजय लाड, नारायण कदम, पांडुरंग गोठणकर, दिनकर गोठणकर, गणेश गोठणकर हे सहभागी झाले. कुरंगवणे गावातून राणेंना मोठे मताधिक्य…

Read More

परशुराम जयंतीनिमित्त 10 मे रोजी आर्यादुर्गा मंदिरात कार्यक्रम…

⚡कणकवली ता.३०-: महाराष्ट्र ब्राह्ममंडळच्या कणकवली शाखेतर्फे शुक्रवार 10 मे रोजी वागदे येथील श्री आर्यादुर्गा मंदिरात परशुराम जयंती विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. सायंकाळी 4.30 वा. प्रभू परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन, मंत्र पुष्पांजली, 5 वा. महिलासाठी हळदीकुंकू समारंभ, 5.30 वा. हर्ष नकाशे यांची स्वरहर्ष संगीत मैफिल होईल. त्यांना संगीतसाथ पकंज सावंत, सुबोध…

Read More

नागवे येथे राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा नागवे गावातील प्रचाराचा शुभारंभ भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री देव नागेश्‍वर मंदिरात श्रीफळ वाढवून केला. यावेळी सरपंच सिद्धीका जाधव, उपसरपंच महेंद्र कुडाळकर, ग्रा. पं. सदस्य संदेश सावंत-भोसले, बूथ अध्यक्ष सचिन खेडेकर, शशिकांत सातवसे, राजू पाटकर, मंगेश तेली, काका सातवसे, आबा कोरगावकर, बाबा…

Read More

विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नसल्याने ते संविधानाच्या मुद्द्यावरून दलित बांधवांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न करतायत…

चंद्रकांत जाधव:विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते असे बदल वक्तव्य करत आहेत.. ⚡सावंतवाडी ता.३०-: बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न द्यायला 34 वर्ष लावणारे काँग्रेस आणि त्यांच्या सोबत असणारे मित्रपक्ष देशाचे पंतप्रधान संविधान बदलणार असे सांगत आहे. मात्र त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्देच नसल्याने ते संविधानाच्या मुद्द्यावरून दलित बांधवांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपाचे अनुसूचित जाती…

Read More

राणेंच्या प्रचारार्थ अबीद नाईक यांच्या साकेडीत बैठका…

⚡कणकवली ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी साकेडी गावात बैठका घेतल्या. कोकणच्या विकासासाठी राणेंना निवडून देण्याचे अावाहन त्यांनी मतदारांना केले. आ आयावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर, कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, केदार…

Read More

मडूरा माऊलीचा ५ मे रोजी वर्धापन दिन सोहळा…

⚡बांदा ता.३०-: मडूरा ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन सोहळा रविवार ५ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.       सकाळी श्रींची पूजाअर्चा, त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी महिलांची फुगडी, त्यानंतर स्थानिकांचे भजन, रात्री १० वाजता मडूरा परबवाडीच्या आदर्श तरुण…

Read More

गरड येथे आजपासून स्वामी समर्थ सप्ताह…

६ रोजी महाप्रसादाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.३०-: न्यू खासकिलवाडा गरड येथे आजपासून स्वामी समर्थ सप्ताह सुरू होत आहे. याचा समारोप 6 मे रोजी होणार असून त्यावेळी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हान देवस्थान कमिटी कडून करण्यात आले आहे.

Read More

कणकवली महाविद्यालयात करिअर कट्टा कार्यशाळा…

⚡कणकवली ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा करिअर कट्टा विभागाची कार्यशाळा कणकवली महाविद्यालयात नुकतीच पार पडली. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयीन समन्वयक उपस्थित होते. या कार्यशाळेला महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी मार्गदर्शन केले. शितोळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ऑन जॉब टे्रनिंग व इंटरशिपसाठी करिअर कट्टा विभागाची भूमिका विषद केली. तसेच सर्व…

Read More
You cannot copy content of this page