६ रोजी महाप्रसादाचे आयोजन..
⚡सावंतवाडी ता.३०-: न्यू खासकिलवाडा गरड येथे आजपासून स्वामी समर्थ सप्ताह सुरू होत आहे. याचा समारोप 6 मे रोजी होणार असून त्यावेळी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हान देवस्थान कमिटी कडून करण्यात आले आहे.
