मुळ पुरुष मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहणाचा उद्या सोहळा…
⚡कणकवली ता.०८-: तळेरे येथील मुळ पुरुष मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा गुरुवार 9 मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी 8.30 वा. धार्मिक विधी, दुपारी 1 वा. महाप्रसाद, दुपारी 3.30 वा. देवदर्शन व तीर्थप्रसाद, सायंकाळी 6 वा. ओमकार म्हाडदळकर यांचे भजन, 7.30 वा. श्री गांगेश्वर प्रा. भजन मंडळ, तळेरे-गावठण यांचे…
