हरकुळ बु. येथे 23 मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव…
⚡कणकवली ता.१९-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंच हरकुळ बुद्रक-बौद्धवाडी यांच्यावतीने तथागत भगवान गौतमबुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव बौद्धवाडी येथे गुरुवार 23 मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या महोत्सवानिमित्त सकाळी 10 वा. पंचशील ध्वजवंदन, 10.30 वा. बुद्ध पूजापाठ, सायंकाळी 4 वा. फनीगेम्स, रात्री 8…
