येत्या काळात कोलगावातील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यास आपण प्रयत्नशील…

विशाल परब:श्री देवी सातेरी पाडली उत्सवास भेट देत घेतले दर्शन..

⚡सावंतवाडी ता.१९-: येत्या काळात कोलगावातील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत युवा नेते श्री विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केले.दरम्यान कोलगांव येथे श्री देवी सातेरी पाडली उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी उपस्थिती दर्शवली. प्रसंगी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी चंदन धुरी, विरेंद्र धुरी, रामदास बावकर, अशोक धुरी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page