पाच दिवस लाईट नसणाऱ्या मडूरा गावात महायुतीला ८० टक्के मतदान…
संजू परब यांचा राजन तेलींना टोला:शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित.. सावंतवाडी ता.०५-: पाच दिवस लाईट नसणाऱ्या मडूरा गावात महायुतीला ८० टक्के मताधिक्य मिळाले आहे. गेली २० वर्ष तिकडे एकहाती सरपंच आमचा बसत आहे अशीही टिका संजू परब यांनी तेलींनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला. दरम्यान शहरात महायुतीला मिळालेलं मताधिक्य अनपेक्षित आहे. दीपक केसरकर व भाजप एकत्र…
